नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मांडणारी बीबीसीची डॉक्युमेंट्री सध्या प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. ही डॉक्युमेंट्री भारतात कुणाला पाहता येऊ नये, म्हणून तिच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्यात. तिच्यासंदर्भातले ट्विट्सही ब्लॉक केले गेलेत. पण, आपण आपलं काम चोख केलंय, असं 'बीबीसी'चं म्हणणं आहे.
नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मांडणारी बीबीसीची डॉक्युमेंट्री सध्या प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. ही डॉक्युमेंट्री भारतात कुणाला पाहता येऊ नये, म्हणून तिच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्यात. तिच्यासंदर्भातले ट्विट्सही ब्लॉक केले गेलेत. पण, आपण आपलं काम चोख केलंय, असं 'बीबीसी'चं म्हणणं आहे......
आज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच!
आज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच!.....