जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. पीके वॉरियर यांचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालंय. वयाची शंभरी गाठलेल्या वॉरियर यांनी केरळच्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीला जगभर पोचवलं. आयुर्वेद आणि एलोपॅथी यांच्यात समन्वय साधत आयुर्वेदाला विज्ञान आणि आधुनिकतेची जोड देण्याचं श्रेय त्यांना जातं. लाखो लोकांवर त्यांनी उपचार केले. यात जसे बडे राजकीय नेते होते तसेच सर्वसामान्य लोकही होते.
जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. पीके वॉरियर यांचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालंय. वयाची शंभरी गाठलेल्या वॉरियर यांनी केरळच्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीला जगभर पोचवलं. आयुर्वेद आणि एलोपॅथी यांच्यात समन्वय साधत आयुर्वेदाला विज्ञान आणि आधुनिकतेची जोड देण्याचं श्रेय त्यांना जातं. लाखो लोकांवर त्यांनी उपचार केले. यात जसे बडे राजकीय नेते होते तसेच सर्वसामान्य लोकही होते......
रामदेवबाबांच्या कोरोनिल औषधाच्या चांगल्या गुणांपेक्षा त्याच्या फसवेगिरीचीच चर्चा जास्त होताना दिसते. आयएमए या संस्थेनंही कोरोनिलने केलेले दावे लोकांना फसवणारे असल्याचं सांगितलंय. कोरोनिलनं कशाप्रकारे चुकीच्या विज्ञानाचा वापर करून वैद्यकीय नीतीमत्तेचे तीन तेरा वाजवलेत हे सांगणारा एक लेख अलिकडेच कारवान मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी इथं देत आहोत.
रामदेवबाबांच्या कोरोनिल औषधाच्या चांगल्या गुणांपेक्षा त्याच्या फसवेगिरीचीच चर्चा जास्त होताना दिसते. आयएमए या संस्थेनंही कोरोनिलने केलेले दावे लोकांना फसवणारे असल्याचं सांगितलंय. कोरोनिलनं कशाप्रकारे चुकीच्या विज्ञानाचा वापर करून वैद्यकीय नीतीमत्तेचे तीन तेरा वाजवलेत हे सांगणारा एक लेख अलिकडेच कारवान मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी इथं देत आहोत......
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. त्यामुळेच आपण कुठलं पाणी पितो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. इतकंच नाही, तर आपण पाणी कसं पितो, कशातून पितो आणि कधी पितो यानेही आरोग्यावर फरक पडतो. पाणी योग्य पद्धतीने पिलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात.
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. त्यामुळेच आपण कुठलं पाणी पितो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. इतकंच नाही, तर आपण पाणी कसं पितो, कशातून पितो आणि कधी पितो यानेही आरोग्यावर फरक पडतो. पाणी योग्य पद्धतीने पिलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात......
कोविड-१९ झालेल्या ४२ रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. सध्या ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी वायरल झालीय. खरंतर, कोरोना वायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ आजारावर सध्या कोणतीही एक ट्रिटमेंट किंवा औषधांचा डोस उपलब्ध नाही. असं असताना या रुग्णांवर नेमके कोणते उपचार करून त्यांना बरं केलंय जातंय?
कोविड-१९ झालेल्या ४२ रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. सध्या ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी वायरल झालीय. खरंतर, कोरोना वायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ आजारावर सध्या कोणतीही एक ट्रिटमेंट किंवा औषधांचा डोस उपलब्ध नाही. असं असताना या रुग्णांवर नेमके कोणते उपचार करून त्यांना बरं केलंय जातंय?.....