२० वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता येतेय. अमेरिका आणि नाटो सैन्य तिथून बाहेर पडू लागलं तेव्हाच याची चाहूल लागली होती. तालिबाननं काबूलवर ताबा मिळवताच राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडला. हजारो नागरिक देशातून बाहेर पडतायत. लोकांना तालिबानच्या राजवटीची धास्ती वाटतेय त्याची कारणं त्यांच्या आधीच्या क्रूर राजवटीत आहेत.
२० वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता येतेय. अमेरिका आणि नाटो सैन्य तिथून बाहेर पडू लागलं तेव्हाच याची चाहूल लागली होती. तालिबाननं काबूलवर ताबा मिळवताच राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडला. हजारो नागरिक देशातून बाहेर पडतायत. लोकांना तालिबानच्या राजवटीची धास्ती वाटतेय त्याची कारणं त्यांच्या आधीच्या क्रूर राजवटीत आहेत......
तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी लढण्याऐवजी मैदानातून पळ काढला. पण काबुल शहर ताब्यात घेताना हिंसा झाली नाही. ही अनेक अर्थांनी महत्त्वाची घटना आहे. अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत असले तरी ते कायमचे शांत राहतील असं नाही. अफगाणिस्तानच्या वाटचालीबद्दल सांगणारी राजकीय विश्लेषक दिवाकर देशपांडे यांची फेसबुक पोस्ट.
तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी लढण्याऐवजी मैदानातून पळ काढला. पण काबुल शहर ताब्यात घेताना हिंसा झाली नाही. ही अनेक अर्थांनी महत्त्वाची घटना आहे. अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत असले तरी ते कायमचे शांत राहतील असं नाही. अफगाणिस्तानच्या वाटचालीबद्दल सांगणारी राजकीय विश्लेषक दिवाकर देशपांडे यांची फेसबुक पोस्ट. .....