कोरोनाची लस शरीराला वायरसशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडी पुरवण्याचं काम करते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी सगळे जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना आधीच कोरोना होऊन गेलाय, त्याचं काय? कोरोनातून बरं झालेल्या माणसांच्या शरीरात अँटिबॉडी आपोआप तयार झालेल्या असतात. मग अशा माणसांनी लस घ्यायची की नाही?
कोरोनाची लस शरीराला वायरसशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडी पुरवण्याचं काम करते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी सगळे जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना आधीच कोरोना होऊन गेलाय, त्याचं काय? कोरोनातून बरं झालेल्या माणसांच्या शरीरात अँटिबॉडी आपोआप तयार झालेल्या असतात. मग अशा माणसांनी लस घ्यायची की नाही?.....
कोरोना वायरसची आरटीपीसीआर आणि अँटीजन टेस्ट कधी केली जावी याबाबत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने नवे नियम जाहीर केलेत. आरटीपीसीआर, स्वॅब टेस्ट, नेझल ऍस्पिरेट, अँटीबॉडी अशी कोरोनाच्या विविध टेस्टची नावं आपण ऐकत असतो. यातली प्रत्येक टेस्ट महत्त्वाची आहे. वायरसची लागण झालीय हे ओळखण्यासोबतच साथरोगात काय उपाययोजना करायच्या हे शोधायला या टेस्ट सरकारला मदत करत असतात.
कोरोना वायरसची आरटीपीसीआर आणि अँटीजन टेस्ट कधी केली जावी याबाबत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने नवे नियम जाहीर केलेत. आरटीपीसीआर, स्वॅब टेस्ट, नेझल ऍस्पिरेट, अँटीबॉडी अशी कोरोनाच्या विविध टेस्टची नावं आपण ऐकत असतो. यातली प्रत्येक टेस्ट महत्त्वाची आहे. वायरसची लागण झालीय हे ओळखण्यासोबतच साथरोगात काय उपाययोजना करायच्या हे शोधायला या टेस्ट सरकारला मदत करत असतात......