आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे.
आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे......