४ जीनं इंटरनेटनं भारतात मोठी क्रांती केली. आता भारतातल्या सगळ्या मोठ्या मोबाईल कंपन्या ५ जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करतायत. ५ जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या सेवासुविधांच् कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. शिवाय, सगळ्या देशभर वायफास नेटवर्क आणण्याची घोषणाही सरकारने केलीय. पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल.
४ जीनं इंटरनेटनं भारतात मोठी क्रांती केली. आता भारतातल्या सगळ्या मोठ्या मोबाईल कंपन्या ५ जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करतायत. ५ जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या सेवासुविधांच् कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. शिवाय, सगळ्या देशभर वायफास नेटवर्क आणण्याची घोषणाही सरकारने केलीय. पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल......