उगवत्या वर्षात सगळ्यात जास्त गरज कशाची असेल, तर संयमाची आणि सुजाणपणाची. आपली मनं भक्कम हवीत! आणि त्यासाठी मनात एक विश्वास हवा, प्रेमाची चार माणसं हवीत, आर्थिक नियोजन हवं आणि न हरण्याची वृत्ती हवी! कोल्हापूरच्या आखाड्यातल्या मल्लाकडे असते तशी! ती फायटर स्पिरिट महत्त्वाची आहे फार.
उगवत्या वर्षात सगळ्यात जास्त गरज कशाची असेल, तर संयमाची आणि सुजाणपणाची. आपली मनं भक्कम हवीत! आणि त्यासाठी मनात एक विश्वास हवा, प्रेमाची चार माणसं हवीत, आर्थिक नियोजन हवं आणि न हरण्याची वृत्ती हवी! कोल्हापूरच्या आखाड्यातल्या मल्लाकडे असते तशी! ती फायटर स्पिरिट महत्त्वाची आहे फार. .....
एखाद्या भितीदायक स्वप्नाप्रमाणे २०२० हे वर्ष पार पडलं. आता या वर्षाच्या शेवटाकडे आपण आलोय. नवं वर्षं कोरोनाला संपवेल, असे अंदाज बांधले जातायत. पण हे वर्ष फक्त कोरोनाच नाही तर राजकारण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवी नांदी घेऊन येऊ शकतं. त्यामुळे सरत्या वर्षीच्या जखमांवर मलम लावलं जाईल.
एखाद्या भितीदायक स्वप्नाप्रमाणे २०२० हे वर्ष पार पडलं. आता या वर्षाच्या शेवटाकडे आपण आलोय. नवं वर्षं कोरोनाला संपवेल, असे अंदाज बांधले जातायत. पण हे वर्ष फक्त कोरोनाच नाही तर राजकारण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवी नांदी घेऊन येऊ शकतं. त्यामुळे सरत्या वर्षीच्या जखमांवर मलम लावलं जाईल......