तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते.
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते. .....
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख.
सोशल मीडियातून तरुणांमधे विद्रोहाचा निखारा पेटवणाऱ्या सुषमा अंधारे हे नव्या जमान्याचं नेतृत्व आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन या फायरब्रँड वक्त्या गावाशहरांत फिरत आहेत. त्या राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले अशा बड्या नेत्यांच्या राजकारणाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांची ही ओळख......
स्त्रीवाद ही खरंतर एक राजकीय विचारधारा आहे. पण राजकारण म्हटलं की त्यात राजकीय खेळी आलीच. पण ती आयडियालॉंजी असेल तर ही राजकीय खेळी सुद्धा विवेकानेच खेळावी लागते. पण इथे सगळ्यांनाच सोयीचं राजकारण करण्याची सवय लागलीय. त्यामुळे स्त्रीवादही प्रत्येकाने सोयीपुरताच मांडलाय. त्यामागची कारणमीमांसा करणारा हा लेख. महिला दिन विशेष.
स्त्रीवाद ही खरंतर एक राजकीय विचारधारा आहे. पण राजकारण म्हटलं की त्यात राजकीय खेळी आलीच. पण ती आयडियालॉंजी असेल तर ही राजकीय खेळी सुद्धा विवेकानेच खेळावी लागते. पण इथे सगळ्यांनाच सोयीचं राजकारण करण्याची सवय लागलीय. त्यामुळे स्त्रीवादही प्रत्येकाने सोयीपुरताच मांडलाय. त्यामागची कारणमीमांसा करणारा हा लेख. महिला दिन विशेष......
माझ्या घरी माझी आई किंवा मी मासिक पाळी आल्यावर बाजूला बसलो नाही. पण आजही अनेक घरांमध्ये पाळी आल्यावर घरात वावरताना बाईवर बंधनं येतात. बरं अशांना काही सांगायला जावं, तर देवाची भीती. आमच्या देवाला चालत नाही म्हणतात. बरं झालं, आमच्या देवाला पाळी आलेल्या महिलांचं वावडं नव्हतं. महिला दिन विशेष लेख.
माझ्या घरी माझी आई किंवा मी मासिक पाळी आल्यावर बाजूला बसलो नाही. पण आजही अनेक घरांमध्ये पाळी आल्यावर घरात वावरताना बाईवर बंधनं येतात. बरं अशांना काही सांगायला जावं, तर देवाची भीती. आमच्या देवाला चालत नाही म्हणतात. बरं झालं, आमच्या देवाला पाळी आलेल्या महिलांचं वावडं नव्हतं. महिला दिन विशेष लेख. .....