कोरोनाचा सगळ्यात कमी धोका असणारा वयोगट लहान मुलांचाच आहे. शाळा उघडल्यामुळे आपल्या मुलांना धोका नाही, हे सांगणारे पुरावे वाढत आहेत. मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या अतिउत्साही प्रयत्नांमुळे आपण आपल्या मुलांना आवश्यक जीवन-कौशल्यांपासून आणि समग्र शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, जे मुलांना केवळ स्वतः शाळेत गेल्यावरच मिळू शकतं.
कोरोनाचा सगळ्यात कमी धोका असणारा वयोगट लहान मुलांचाच आहे. शाळा उघडल्यामुळे आपल्या मुलांना धोका नाही, हे सांगणारे पुरावे वाढत आहेत. मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या अतिउत्साही प्रयत्नांमुळे आपण आपल्या मुलांना आवश्यक जीवन-कौशल्यांपासून आणि समग्र शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, जे मुलांना केवळ स्वतः शाळेत गेल्यावरच मिळू शकतं......
केंद्र सरकारने भारतीयांना लसी देण्याऐवजी कोरोनाची स्थिती गंभीर नसलेल्या देशांना लसी दिल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमानिर्मितीचा हा प्रयत्न होता. दुसरीकडे गरज नसताना सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. त्या २० हजार कोटींमधून ८० टक्के लोकांचं लसीकरण झालं असतं. सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या संघर्षाशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही, हे सरकारने दाखवून दिलंय.
केंद्र सरकारने भारतीयांना लसी देण्याऐवजी कोरोनाची स्थिती गंभीर नसलेल्या देशांना लसी दिल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमानिर्मितीचा हा प्रयत्न होता. दुसरीकडे गरज नसताना सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. त्या २० हजार कोटींमधून ८० टक्के लोकांचं लसीकरण झालं असतं. सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या संघर्षाशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही, हे सरकारने दाखवून दिलंय......
ज्यांच्याकडे कोरोनाशी निगडित विमा योजना आहेत, त्या कंपन्या लसीकरणानंतर होणार्या उपचाराचा खर्च देत आहेत. पण सामान्य आरोग्य विमा पॉलिसीधारकांना मात्र खर्च द्यायला काही कंपन्या नकार देतायत. ही गोष्ट विमा नियामक संस्था इर्डाच्या समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलत सर्व विमा कंपन्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
ज्यांच्याकडे कोरोनाशी निगडित विमा योजना आहेत, त्या कंपन्या लसीकरणानंतर होणार्या उपचाराचा खर्च देत आहेत. पण सामान्य आरोग्य विमा पॉलिसीधारकांना मात्र खर्च द्यायला काही कंपन्या नकार देतायत. ही गोष्ट विमा नियामक संस्था इर्डाच्या समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलत सर्व विमा कंपन्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत......