logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
पँडोरा पेपर्स: काळ्या पैशांचा पेटारा
हेमंत देसाई
११ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

नामवंत भारतीयांची परदेशात गुप्त गुंतवणूक असल्याचा सनसनाटी गौप्यस्फोट ‘पँडोरा पेपर्स’मधे करण्यात आला आहे. बेकायदेशीर मार्गाने पैसे कमावणं, मालमत्ता दडवणं, छुप्या मार्गाने निधी देशाबाहेर गुंतवणं, अशा तर्‍हेचे उद्योग अनेक व्यापारी-उद्योगपती आणि सेलिब्रिटी करत असतात. देशातल्या बँका आणि अर्थसंस्थांचा पैसा बुडवायचा आणि स्वतःचे खिसे भरायचे, असे हे उद्योग संतापजनक आहेत.


Card image cap
पँडोरा पेपर्स: काळ्या पैशांचा पेटारा
हेमंत देसाई
११ ऑक्टोबर २०२१

नामवंत भारतीयांची परदेशात गुप्त गुंतवणूक असल्याचा सनसनाटी गौप्यस्फोट ‘पँडोरा पेपर्स’मधे करण्यात आला आहे. बेकायदेशीर मार्गाने पैसे कमावणं, मालमत्ता दडवणं, छुप्या मार्गाने निधी देशाबाहेर गुंतवणं, अशा तर्‍हेचे उद्योग अनेक व्यापारी-उद्योगपती आणि सेलिब्रिटी करत असतात. देशातल्या बँका आणि अर्थसंस्थांचा पैसा बुडवायचा आणि स्वतःचे खिसे भरायचे, असे हे उद्योग संतापजनक आहेत......


Card image cap
स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट
संजीव पाध्ये
२२ जुलै २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

जॉनी आणि त्याचे वडील डेविड यांचं जॉनी जॉनी येस पप्पा म्हणावं असंच नातं होतं. डेविड हेसुद्धा इंग्लंडचे क्रिकेटपटू पण त्यांची कारकीर्द आणि ते स्वत: फार काळ राहिले नाहीत. जॉनी इतर सर्व खेळांमधे पारंगत असूनही त्याच्या पप्पांच्या ओढीने तो क्रिकेटमधे आला.


Card image cap
स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट
संजीव पाध्ये
२२ जुलै २०१९

जॉनी आणि त्याचे वडील डेविड यांचं जॉनी जॉनी येस पप्पा म्हणावं असंच नातं होतं. डेविड हेसुद्धा इंग्लंडचे क्रिकेटपटू पण त्यांची कारकीर्द आणि ते स्वत: फार काळ राहिले नाहीत. जॉनी इतर सर्व खेळांमधे पारंगत असूनही त्याच्या पप्पांच्या ओढीने तो क्रिकेटमधे आला......