ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि वि. रा. शिंदे यांचे चरित्रकार प्रा. गो. मा. शिंदे यांचं १६ एप्रिलला वृद्धापकाळाने सोलापूरात निधन झालं. ८८ वर्षांच्या पवार सरांच्या जाण्यानं व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना सगळीकडून व्यक्त होतेय. सरांचे औरंगाबादमधले मित्र सुधीर रसाळ यांनी आपल्या ‘लोभसः एक गाव, काही माणसं’ या पुस्तकात त्यांचं व्यक्तिचित्र उभं केलंय. त्याचा हा संपादित अंश.
ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि वि. रा. शिंदे यांचे चरित्रकार प्रा. गो. मा. शिंदे यांचं १६ एप्रिलला वृद्धापकाळाने सोलापूरात निधन झालं. ८८ वर्षांच्या पवार सरांच्या जाण्यानं व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना सगळीकडून व्यक्त होतेय. सरांचे औरंगाबादमधले मित्र सुधीर रसाळ यांनी आपल्या ‘लोभसः एक गाव, काही माणसं’ या पुस्तकात त्यांचं व्यक्तिचित्र उभं केलंय. त्याचा हा संपादित अंश......
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला २५ वर्ष झाली. निव्वळ एका विद्यापीठाच्या नावासाठी हजारो दलितांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. हत्या करण्यात आल्या. घरं पेटवून देण्यात आली. शेवटी १७ वर्षांच्या लढ्यानंतर १९९४ मधे आजच्या दिवशी सरकारने नामांतर नाही तर नामविस्तार पदरात टाकलं. हा सगळा अत्याचाराचा, अन्यायाचा नकोसा इतिहास. पण ही अमानवी गोष्ट किमान आज तरी पुढे जाण्यासाठी वाचली पाहिजे.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला २५ वर्ष झाली. निव्वळ एका विद्यापीठाच्या नावासाठी हजारो दलितांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. हत्या करण्यात आल्या. घरं पेटवून देण्यात आली. शेवटी १७ वर्षांच्या लढ्यानंतर १९९४ मधे आजच्या दिवशी सरकारने नामांतर नाही तर नामविस्तार पदरात टाकलं. हा सगळा अत्याचाराचा, अन्यायाचा नकोसा इतिहास. पण ही अमानवी गोष्ट किमान आज तरी पुढे जाण्यासाठी वाचली पाहिजे......