पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत.
पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत......
भारतातला बी १.६१७ हा कोरोना वायरसचा नवा वेरियंट जगातल्या ४४ देशांमधे पसरलाय. त्याचा संसर्गही वेगाने वाढतोय. हा धोका लक्षात घेऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्याला 'वायरस ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं. जगभरातला मीडिया त्याला 'भारतीय वेरियंट' म्हणत असताना भारताचं आरोग्य खातं मात्र त्यावर आक्षेप घेतंय. पण त्यामुळे वेरियंटचा धोका कमी होत नाही.
भारतातला बी १.६१७ हा कोरोना वायरसचा नवा वेरियंट जगातल्या ४४ देशांमधे पसरलाय. त्याचा संसर्गही वेगाने वाढतोय. हा धोका लक्षात घेऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्याला 'वायरस ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं. जगभरातला मीडिया त्याला 'भारतीय वेरियंट' म्हणत असताना भारताचं आरोग्य खातं मात्र त्यावर आक्षेप घेतंय. पण त्यामुळे वेरियंटचा धोका कमी होत नाही......