पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार अल्पमतात आलंय. मागच्या ६ महिन्यांपासून तिथं सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष पहायला मिळतोय. बहुमत डळमळीत झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर यांनी 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण.
पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार अल्पमतात आलंय. मागच्या ६ महिन्यांपासून तिथं सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष पहायला मिळतोय. बहुमत डळमळीत झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर यांनी 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण......
मध्य आशियातल्या कझाकिस्तानमधले लोक शासनकर्त्यांना विटले आहेत. तिथं आंदोलन जरी एलपीजीच्या मुद्द्यावरून सुरू झालं असलं, तरी लोकांना मुळातच पुरेसं स्वातंत्र्य आणि आर्थिक सुधारणा वेगाने झालेल्या हव्या आहेत. तिथं विरोधी पक्ष फक्त नामधारी असून त्यांची मुस्कटदाबी सदासर्वकाळ केली जाते. अस्थिर कझाकिस्तान भारतासाठीही नवी डोकेदुखी ठरू शकते.
मध्य आशियातल्या कझाकिस्तानमधले लोक शासनकर्त्यांना विटले आहेत. तिथं आंदोलन जरी एलपीजीच्या मुद्द्यावरून सुरू झालं असलं, तरी लोकांना मुळातच पुरेसं स्वातंत्र्य आणि आर्थिक सुधारणा वेगाने झालेल्या हव्या आहेत. तिथं विरोधी पक्ष फक्त नामधारी असून त्यांची मुस्कटदाबी सदासर्वकाळ केली जाते. अस्थिर कझाकिस्तान भारतासाठीही नवी डोकेदुखी ठरू शकते......
इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय.
इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय......
जानेवारीपासून चालू असलेली कोरोना वायरसची वर्ल्ड टूर अजूनही संपलेली नाही. चीन, अमेरिका, युरोप, भारत असा त्याचा प्रवास चाललाय. आता जवळपास साऱ्या देशांमधे त्यानं विना पासपोर्टची एंट्री मिळवलीय. त्याचा अगदी विसा फ्री प्रवास सुरू आहे. पण कोविड १९ चा एकही पेशंट नसणारेही काही देश या पृथ्वीवर आहेत. या देशांमधे फिरून येण्याची स्वप्न कोरोना पाहत असेल का?
जानेवारीपासून चालू असलेली कोरोना वायरसची वर्ल्ड टूर अजूनही संपलेली नाही. चीन, अमेरिका, युरोप, भारत असा त्याचा प्रवास चाललाय. आता जवळपास साऱ्या देशांमधे त्यानं विना पासपोर्टची एंट्री मिळवलीय. त्याचा अगदी विसा फ्री प्रवास सुरू आहे. पण कोविड १९ चा एकही पेशंट नसणारेही काही देश या पृथ्वीवर आहेत. या देशांमधे फिरून येण्याची स्वप्न कोरोना पाहत असेल का?.....
तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?
तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?.....