राहुल गांधी आज वायनाडमधे फॉर्म भरण्यासाठी गेलेले असताना झालेली गर्दी आश्चर्यचकीत करणारीच आहे. ते गांधी घराण्याच्या परंपरागत अमेठी मतदासंघाबरोबरच केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढत आहेत. आजवर कधीच चर्चेत नसलेला हा मतदारसंघ राहुल यांनी निवडला. त्या मागची कारणं आणि त्याचं एकंदर राजकारण समजून घेणं इंटरेस्टिंग आहे.
राहुल गांधी आज वायनाडमधे फॉर्म भरण्यासाठी गेलेले असताना झालेली गर्दी आश्चर्यचकीत करणारीच आहे. ते गांधी घराण्याच्या परंपरागत अमेठी मतदासंघाबरोबरच केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढत आहेत. आजवर कधीच चर्चेत नसलेला हा मतदारसंघ राहुल यांनी निवडला. त्या मागची कारणं आणि त्याचं एकंदर राजकारण समजून घेणं इंटरेस्टिंग आहे......