logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
आपली दिल्ली व्हायची नसेल तर हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण हवं
डॉ. व्ही. एन. शिंदे
१९ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

दिल्लीतलं प्रदूषण गंभीर झाल्यामुळे लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. हा इशारा ओळखून इतर शहरातल्या नागरिकांनी सुज्ञपणे वागायला हवं. हवेच्या प्रदूषणामधे महत्त्वाची भूमिका असणारी संसाधनं मर्यादित असली, तरी जगाचा विनाश होईल इतकं प्रदूषण करायला सक्षम आहेत. त्यामुळे त्यांचा वापर नियंत्रणात आणणं महत्त्वाचं आहे.


Card image cap
आपली दिल्ली व्हायची नसेल तर हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण हवं
डॉ. व्ही. एन. शिंदे
१९ नोव्हेंबर २०२१

दिल्लीतलं प्रदूषण गंभीर झाल्यामुळे लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. हा इशारा ओळखून इतर शहरातल्या नागरिकांनी सुज्ञपणे वागायला हवं. हवेच्या प्रदूषणामधे महत्त्वाची भूमिका असणारी संसाधनं मर्यादित असली, तरी जगाचा विनाश होईल इतकं प्रदूषण करायला सक्षम आहेत. त्यामुळे त्यांचा वापर नियंत्रणात आणणं महत्त्वाचं आहे......


Card image cap
लॉक अनलॉकमधे अडकलेल्या भारताने जगाकडून काय शिकावं?
जयंत होवाळ
०९ जून २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

लॉकडाऊनचा विचार केला तर जगभरात वेगवेगळं चित्र दिसतं. परदेशातल्या लॉकडाऊनची स्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सारख्या विकसित देशातली जनता मुळात शिस्तप्रिय आहे. तिथंही आपल्या सारखी गजबज असते. पण त्यात एक शिस्त असल्याचं जाणवतं. आपल्याकडे मात्र ’ब्रेक द चेन’चा अर्थ कुणालाच समजलेला नाही, किंवा समजूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केलंय.


Card image cap
लॉक अनलॉकमधे अडकलेल्या भारताने जगाकडून काय शिकावं?
जयंत होवाळ
०९ जून २०२१

लॉकडाऊनचा विचार केला तर जगभरात वेगवेगळं चित्र दिसतं. परदेशातल्या लॉकडाऊनची स्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सारख्या विकसित देशातली जनता मुळात शिस्तप्रिय आहे. तिथंही आपल्या सारखी गजबज असते. पण त्यात एक शिस्त असल्याचं जाणवतं. आपल्याकडे मात्र ’ब्रेक द चेन’चा अर्थ कुणालाच समजलेला नाही, किंवा समजूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केलंय......


Card image cap
कोविड १९ मधून बरं झालेल्यांनीही कोरोनाची लस घ्यायची का?
रेणुका कल्पना
०४ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोरोनाची लस शरीराला वायरसशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडी पुरवण्याचं काम करते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी सगळे जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना आधीच कोरोना होऊन गेलाय, त्याचं काय? कोरोनातून बरं झालेल्या माणसांच्या शरीरात अँटिबॉडी आपोआप तयार झालेल्या असतात. मग अशा माणसांनी लस घ्यायची की नाही?


Card image cap
कोविड १९ मधून बरं झालेल्यांनीही कोरोनाची लस घ्यायची का?
रेणुका कल्पना
०४ एप्रिल २०२१

कोरोनाची लस शरीराला वायरसशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडी पुरवण्याचं काम करते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी सगळे जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना आधीच कोरोना होऊन गेलाय, त्याचं काय? कोरोनातून बरं झालेल्या माणसांच्या शरीरात अँटिबॉडी आपोआप तयार झालेल्या असतात. मग अशा माणसांनी लस घ्यायची की नाही?.....