१ फेब्रुवारीला म्यानमारमधे लष्करानं बंड केलंय. आणीबाणीची घोषणा करत लष्करप्रमुख मिन अंग इहाइंग यांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग सान सू ची, राष्ट्रपती विन मिंट यांच्यासोबत अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. याविरोधात लोक रस्त्यावर उतरलेत. आंदोलन करतायंत. निवडणुकीतला भ्रष्टाचार आणि घटनेचं संरक्षण यासाठी हे बंड केल्याचं लष्करानं जाहीर केलंय.
१ फेब्रुवारीला म्यानमारमधे लष्करानं बंड केलंय. आणीबाणीची घोषणा करत लष्करप्रमुख मिन अंग इहाइंग यांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग सान सू ची, राष्ट्रपती विन मिंट यांच्यासोबत अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. याविरोधात लोक रस्त्यावर उतरलेत. आंदोलन करतायंत. निवडणुकीतला भ्रष्टाचार आणि घटनेचं संरक्षण यासाठी हे बंड केल्याचं लष्करानं जाहीर केलंय......