अश्विनला कॅरम बॉलवरचं अतिप्रेम नडलं. त्याच्यावर ऑफस्पिनर ऐवजी कॅरम बॉल टाकणारा टी ट्वेन्टी बॉलर हा शिक्का बसला. आता याचा टेस्टसाठी काय उपयोग नाही, असंही मत तयार झालं. असंच टी ट्वेन्टी बॉलिंगच्या प्रेमात हरभजनही आपली पारंपरिक ऑफस्पिनची शैली गमावून बसला होता. पण, अश्विनने आपला हरभजन होऊ दिला नाही. त्याने आपला रंग बदलला.
अश्विनला कॅरम बॉलवरचं अतिप्रेम नडलं. त्याच्यावर ऑफस्पिनर ऐवजी कॅरम बॉल टाकणारा टी ट्वेन्टी बॉलर हा शिक्का बसला. आता याचा टेस्टसाठी काय उपयोग नाही, असंही मत तयार झालं. असंच टी ट्वेन्टी बॉलिंगच्या प्रेमात हरभजनही आपली पारंपरिक ऑफस्पिनची शैली गमावून बसला होता. पण, अश्विनने आपला हरभजन होऊ दिला नाही. त्याने आपला रंग बदलला......