कर्नाटक नंतर भाजपने दक्षिणेकडच्या तेलंगणाकडे आपलं लक्ष वळवलंय. सामना एकास एक आहे की बहुरंगी, ते येणार्या विधानसभा निवडणुकीत कळेल. तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेस या दोघांवर हल्लाबोल करणार्या भाजपची निवडणूक प्रचाराची दिशा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट झाली असली, तरी स्ट्रॅटेजी अजून बाहेर आलेली नाही.
कर्नाटक नंतर भाजपने दक्षिणेकडच्या तेलंगणाकडे आपलं लक्ष वळवलंय. सामना एकास एक आहे की बहुरंगी, ते येणार्या विधानसभा निवडणुकीत कळेल. तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेस या दोघांवर हल्लाबोल करणार्या भाजपची निवडणूक प्रचाराची दिशा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट झाली असली, तरी स्ट्रॅटेजी अजून बाहेर आलेली नाही......
छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय.
छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय......
कर्नाटकातल्या हिजाब वादानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी या वादावरून विरोधी पक्षांना लक्ष्य केलंय. हा सगळा इस्लामिक अजेंडा असल्याचं शुक्ल म्हणतात. त्यांचा जनसत्ता या न्यूजपोर्टलला आलेला हा ब्लॉग.
कर्नाटकातल्या हिजाब वादानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी या वादावरून विरोधी पक्षांना लक्ष्य केलंय. हा सगळा इस्लामिक अजेंडा असल्याचं शुक्ल म्हणतात. त्यांचा जनसत्ता या न्यूजपोर्टलला आलेला हा ब्लॉग......
गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची संधी होती, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. निकालही ही गोष्ट सांगतात. पण काँग्रेसने आपल्या हक्काच्या मतदारांचा विश्वासच कमवता आला नाही. काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय.
गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची संधी होती, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. निकालही ही गोष्ट सांगतात. पण काँग्रेसने आपल्या हक्काच्या मतदारांचा विश्वासच कमवता आला नाही. काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय......
गोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोपशी तृणमूल काँग्रेसने युती केलीय. त्यामुळे मगोपला ‘विटॅमिन एम’ टॉनिक मिळालं आहे. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचं आव्हान भाजप कसं पेलतो, हे पहावं लागेल.
गोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोपशी तृणमूल काँग्रेसने युती केलीय. त्यामुळे मगोपला ‘विटॅमिन एम’ टॉनिक मिळालं आहे. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचं आव्हान भाजप कसं पेलतो, हे पहावं लागेल......
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय.
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय......
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे......
कोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल.
कोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल......
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत......
वेगळ्या कोंगुनाडूची मागणी अनेक वर्षांपासून पडद्याआडून केली जात होती. आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष मुरुगन यांच्या विधानामुळे तामिळनाडूत जणू राजकीय भूकंप झालाय. कोंगू हा सर्वार्थाने संपन्न प्रदेश आहे, तरीही तिथं वेगळ्या राज्याची मागणी उफाळून येऊ लागलीय. त्यामुळेच या घटनेचे वेगवेगळे कंगोरे समजून घ्यायला हवेत.
वेगळ्या कोंगुनाडूची मागणी अनेक वर्षांपासून पडद्याआडून केली जात होती. आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष मुरुगन यांच्या विधानामुळे तामिळनाडूत जणू राजकीय भूकंप झालाय. कोंगू हा सर्वार्थाने संपन्न प्रदेश आहे, तरीही तिथं वेगळ्या राज्याची मागणी उफाळून येऊ लागलीय. त्यामुळेच या घटनेचे वेगवेगळे कंगोरे समजून घ्यायला हवेत......
कुणाला आध्यात्मिक बुवाबाबाच्या प्रवचनात पॉझिटिविटी शोधायची असेल, तर त्यांनी ती शोधत राहावी. त्यासाठी ऑनलाईन इवेंट साजरे करायचे असतील, तर करत राहावेत. पण खरी पॉझिटिविटी तर प्रश्न विचारण्यातच आहे. वास्तवाला सामोरं जाण्यातच आहे.
कुणाला आध्यात्मिक बुवाबाबाच्या प्रवचनात पॉझिटिविटी शोधायची असेल, तर त्यांनी ती शोधत राहावी. त्यासाठी ऑनलाईन इवेंट साजरे करायचे असतील, तर करत राहावेत. पण खरी पॉझिटिविटी तर प्रश्न विचारण्यातच आहे. वास्तवाला सामोरं जाण्यातच आहे......
सध्या भाजप काहीही करून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतंय. आश्चर्य वाटावं इतका उतावीळपणा त्यातून दिसतोय. उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यांमुळे संघाची ताकदही नव्या दमाने फडणवीसांच्या मागे उभी राहतेय. त्यातून परमबीर सिंह, रश्मी शुक्ला अशी प्रशासनातली मंडळी उघडपणे सरसावलीयत. हेच सांस्कृतिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरही घडणार आहे.
सध्या भाजप काहीही करून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतंय. आश्चर्य वाटावं इतका उतावीळपणा त्यातून दिसतोय. उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यांमुळे संघाची ताकदही नव्या दमाने फडणवीसांच्या मागे उभी राहतेय. त्यातून परमबीर सिंह, रश्मी शुक्ला अशी प्रशासनातली मंडळी उघडपणे सरसावलीयत. हेच सांस्कृतिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरही घडणार आहे......
मिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील.
मिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील......
तेलंगणातल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. मोदी-शहा नीतीच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असतो. एका महापालिकेसाठी थेट अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीइतकं त्याला महत्व आलंय. तेलंगणा विधानसभेच्या सत्तेचा मार्ग या महापालिका निवडणुकीतलं यश अपयश ठरवतं असं म्हटलं जातं.
तेलंगणातल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. मोदी-शहा नीतीच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असतो. एका महापालिकेसाठी थेट अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीइतकं त्याला महत्व आलंय. तेलंगणा विधानसभेच्या सत्तेचा मार्ग या महापालिका निवडणुकीतलं यश अपयश ठरवतं असं म्हटलं जातं......
दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत.
दुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत......
वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले.
वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले......
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं आज निधन झालंय. जेटलींनी राजकारणात स्वतःची शैली निर्माण केली. त्यांच्या वागण्या बोलण्यात सभ्यता असायची. तसाच अभिमानही होता. वक्तृत्वातले फिरकीपटू असं त्यांना म्हटलं जायचं. जेटलींबद्दल ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित अंश.
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं आज निधन झालंय. जेटलींनी राजकारणात स्वतःची शैली निर्माण केली. त्यांच्या वागण्या बोलण्यात सभ्यता असायची. तसाच अभिमानही होता. वक्तृत्वातले फिरकीपटू असं त्यांना म्हटलं जायचं. जेटलींबद्दल ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित अंश......
काँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय.
काँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय......
सत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन? आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी.
सत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन? आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी......
`सिंघम` सिनेमात एक डायलॉग आहे, ‘मेरी जमीर में दम हैं, क्यों कि मेरी जरुरतें कम हैं’. बाजीराव सिंघमच्या गरजा कमी असल्यामुळे कोणताही जयकांत शिखरे त्याला विकत घेऊच शकत नाही, हे पटतं. तसंच पर्रीकर भ्रष्टाचार करणार नाहीत, हेही गोव्यातला लोकांला माहीत होतं. कारण त्यांच्या साधेपणामुळे त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना परवडू शकला. आज १७ मार्चला त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं.
`सिंघम` सिनेमात एक डायलॉग आहे, ‘मेरी जमीर में दम हैं, क्यों कि मेरी जरुरतें कम हैं’. बाजीराव सिंघमच्या गरजा कमी असल्यामुळे कोणताही जयकांत शिखरे त्याला विकत घेऊच शकत नाही, हे पटतं. तसंच पर्रीकर भ्रष्टाचार करणार नाहीत, हेही गोव्यातला लोकांला माहीत होतं. कारण त्यांच्या साधेपणामुळे त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना परवडू शकला. आज १७ मार्चला त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं......
महाराष्ट्रात चार टप्प्यांत ४८ मतदारसंघांत लोकसभेसाठी मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातले हे चार दिवस महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय भवितव्यावरही प्रभाव टाकणार आहेत. या तारखा कोणत्या राजकीय पक्षांना फायदेशीर ठरू शकतात आणि कोणाला त्याचा फटका बसणार?
महाराष्ट्रात चार टप्प्यांत ४८ मतदारसंघांत लोकसभेसाठी मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातले हे चार दिवस महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय भवितव्यावरही प्रभाव टाकणार आहेत. या तारखा कोणत्या राजकीय पक्षांना फायदेशीर ठरू शकतात आणि कोणाला त्याचा फटका बसणार?.....
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारात घोटाळा केल्याची टीका केली. त्याच्या पुराव्यादाखल ऑडियो टेप दिली. त्याने देशाच्या राजकारणापेक्षाही गोव्याच्या छोट्याशा राजकारणात मोठं वादळ आलंय. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारात घोटाळा केल्याची टीका केली. त्याच्या पुराव्यादाखल ऑडियो टेप दिली. त्याने देशाच्या राजकारणापेक्षाही गोव्याच्या छोट्याशा राजकारणात मोठं वादळ आलंय. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत......
भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष धुळे निवडणुकीकडे होतं. मात्र आमदाराच्या बंडखोरीचा ओरखडाही भाजपच्या यशावर उमटला नाही. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयांची घोडदौड सुरूच आहे.
भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष धुळे निवडणुकीकडे होतं. मात्र आमदाराच्या बंडखोरीचा ओरखडाही भाजपच्या यशावर उमटला नाही. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयांची घोडदौड सुरूच आहे. .....