पंधरा सेकंदांत सादर होणारं गायन, अभिनय, नृत्य वायरल झाल्यानंतर तेच खरं टॅलेंट असल्यासारखं मिरवलं जातं. दुसरीकडे त्या कलेच्या खर्या साधनेला, साधकांना, त्यांच्या परिश्रमांना तिलांजली मिळताना दिसते. जुन्या-नव्या, परिचित-अपरिचित लोककलावंतांना न्याय मिळवून द्यायचाच असेल तर बॉलीवूड आणि मीडियाने ‘जे जे वायरल, ते ते उत्तम’ या मानसिकतेचा त्याग करण्याची नितांत गरज आहे.
पंधरा सेकंदांत सादर होणारं गायन, अभिनय, नृत्य वायरल झाल्यानंतर तेच खरं टॅलेंट असल्यासारखं मिरवलं जातं. दुसरीकडे त्या कलेच्या खर्या साधनेला, साधकांना, त्यांच्या परिश्रमांना तिलांजली मिळताना दिसते. जुन्या-नव्या, परिचित-अपरिचित लोककलावंतांना न्याय मिळवून द्यायचाच असेल तर बॉलीवूड आणि मीडियाने ‘जे जे वायरल, ते ते उत्तम’ या मानसिकतेचा त्याग करण्याची नितांत गरज आहे......
कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येमुळे सिने सृष्टीतला पडद्यामागचा काळा चेहरा एका नव्या रूपात समोर आलाय. आता अनेक शिष्टमंडळं साप्तेंसाठी न्याय मागत आहेत. पण प्रचंड स्पर्धा आणि अस्थिरतेच्या कला जगतात कुणालाच साप्तेंची व्यथा समजली नाही का, असा प्रश्न पडतो. साप्तेंना न्याय द्यायचा तर आधी या क्षेत्रातल्या स्वतःच्या तुंबड्या भरणार्यांना बाजूला केलं पाहिजे.
कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येमुळे सिने सृष्टीतला पडद्यामागचा काळा चेहरा एका नव्या रूपात समोर आलाय. आता अनेक शिष्टमंडळं साप्तेंसाठी न्याय मागत आहेत. पण प्रचंड स्पर्धा आणि अस्थिरतेच्या कला जगतात कुणालाच साप्तेंची व्यथा समजली नाही का, असा प्रश्न पडतो. साप्तेंना न्याय द्यायचा तर आधी या क्षेत्रातल्या स्वतःच्या तुंबड्या भरणार्यांना बाजूला केलं पाहिजे......
मोहम्मद अझीज गेला. त्याला समीक्षकांनी कधी अव्वल गायकांत मोजलं नाही. पण त्याने साध्यासाध्या माणसांच्या सुखदुःखात साथ देणारी शेकडो गाणी दिली. त्यामुळे त्याच्या जनाज्याला स्टार आले नाहीत तरी त्याचे फॅन मात्र भरभरून पोचले. तीच त्याच्या कामाची पावती होती.
मोहम्मद अझीज गेला. त्याला समीक्षकांनी कधी अव्वल गायकांत मोजलं नाही. पण त्याने साध्यासाध्या माणसांच्या सुखदुःखात साथ देणारी शेकडो गाणी दिली. त्यामुळे त्याच्या जनाज्याला स्टार आले नाहीत तरी त्याचे फॅन मात्र भरभरून पोचले. तीच त्याच्या कामाची पावती होती. .....