आज आम्ही गावोगावी व्याख्यानं देत फिरतो. दिसेल त्या विषयावर लिहितो पण एका क्षणी लक्षात येतं की इतकं करून हातात काही उरत नाही. आपण ही हवाई फवारणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ठिबक सिंचन करायला हवं होतं असं वाटून जातं. अधिकारी होण्यात हे ठिबक सिंचन करण्याची खूप मोठी संधी आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर दिलेलं हेरंब कुलकर्णी यांचं हे फेसबुकवर टाकलेलं भाषण.
आज आम्ही गावोगावी व्याख्यानं देत फिरतो. दिसेल त्या विषयावर लिहितो पण एका क्षणी लक्षात येतं की इतकं करून हातात काही उरत नाही. आपण ही हवाई फवारणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ठिबक सिंचन करायला हवं होतं असं वाटून जातं. अधिकारी होण्यात हे ठिबक सिंचन करण्याची खूप मोठी संधी आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर दिलेलं हेरंब कुलकर्णी यांचं हे फेसबुकवर टाकलेलं भाषण......
आजपासून आपण डाएट करूया असं ठरवलं की खरंच होतं का आपलं डाएट? खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार? आता सरकार यावर काम करतंय. पण त्यासाठी आपण आणि मुलांनी एकत्र येऊन आपलं एकूणच लाईफ हेल्दी बनवण्यासाठी प्लॅन केलं पाहिजे.
आजपासून आपण डाएट करूया असं ठरवलं की खरंच होतं का आपलं डाएट? खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार? आता सरकार यावर काम करतंय. पण त्यासाठी आपण आणि मुलांनी एकत्र येऊन आपलं एकूणच लाईफ हेल्दी बनवण्यासाठी प्लॅन केलं पाहिजे......