logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
आयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा
अक्षय शारदा शरद
१९ जानेवारी २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून आयेशा मलिक यांची नेमणूक झालीय. लिंग समभाव, महिलांचे अधिकार, पर्यावरण अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने ठाम भूमिका घेतलीय. कट्टरवाद्यांनी त्यांच्या नेमणुकीला विरोध केला. पण पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाने हा विरोध मोडीत काढत आयेशा यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळेच ही घटना ऐतिहासिक आहे.


Card image cap
आयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा
अक्षय शारदा शरद
१९ जानेवारी २०२२

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून आयेशा मलिक यांची नेमणूक झालीय. लिंग समभाव, महिलांचे अधिकार, पर्यावरण अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने ठाम भूमिका घेतलीय. कट्टरवाद्यांनी त्यांच्या नेमणुकीला विरोध केला. पण पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाने हा विरोध मोडीत काढत आयेशा यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळेच ही घटना ऐतिहासिक आहे......


Card image cap
धडाकेबाज कांगारूंच्या विश्वविजेता बनण्याची कहाणी अशी आहे
मिलिंद ढमढेरे
१८ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.


Card image cap
धडाकेबाज कांगारूंच्या विश्वविजेता बनण्याची कहाणी अशी आहे
मिलिंद ढमढेरे
१८ नोव्हेंबर २०२१

दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल......


Card image cap
'ग्लोबल हंगर इंडेक्स' भारताला आरसा का दाखवतोय?
अक्षय शारदा शरद
१५ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे.


Card image cap
'ग्लोबल हंगर इंडेक्स' भारताला आरसा का दाखवतोय?
अक्षय शारदा शरद
१५ ऑक्टोबर २०२१

२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे......


Card image cap
अफगाणिस्तानच्या राजकीय खेळात, तालिबानचा नवा जुगार
परिमल माया सुधाकर
१४ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

अफगाणिस्तानमधल्या राजकीय खेळात प्रत्येक घटक एकमेकांशी जुगार खेळत आहेत. नव्या तालिबानी व्यवस्थेत आधीपेक्षा थोडीही चांगली वागणूक मिळणार नाही यात शंका नाही. बामियानमधली भव्य बुद्ध मूर्ती उद्ध्वस्त करण्यामागे मुल्ला हसन अखुंद यांचा हात होता. त्यांची अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करून योग्य तो संदेश देण्यात आलाय.


Card image cap
अफगाणिस्तानच्या राजकीय खेळात, तालिबानचा नवा जुगार
परिमल माया सुधाकर
१४ सप्टेंबर २०२१

अफगाणिस्तानमधल्या राजकीय खेळात प्रत्येक घटक एकमेकांशी जुगार खेळत आहेत. नव्या तालिबानी व्यवस्थेत आधीपेक्षा थोडीही चांगली वागणूक मिळणार नाही यात शंका नाही. बामियानमधली भव्य बुद्ध मूर्ती उद्ध्वस्त करण्यामागे मुल्ला हसन अखुंद यांचा हात होता. त्यांची अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करून योग्य तो संदेश देण्यात आलाय......


Card image cap
अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर तालिबाननं सावध पावलं टाकायचं कारण काय?
दिवाकर देशपांडे
१६ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी लढण्याऐवजी मैदानातून पळ काढला. पण काबुल शहर ताब्यात घेताना हिंसा झाली नाही. ही अनेक अर्थांनी महत्त्वाची घटना आहे. अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत असले तरी ते कायमचे शांत राहतील असं नाही. अफगाणिस्तानच्या वाटचालीबद्दल सांगणारी राजकीय विश्लेषक दिवाकर देशपांडे यांची फेसबुक पोस्ट.


Card image cap
अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर तालिबाननं सावध पावलं टाकायचं कारण काय?
दिवाकर देशपांडे
१६ ऑगस्ट २०२१

तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी लढण्याऐवजी मैदानातून पळ काढला. पण काबुल शहर ताब्यात घेताना हिंसा झाली नाही. ही अनेक अर्थांनी महत्त्वाची घटना आहे. अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत असले तरी ते कायमचे शांत राहतील असं नाही. अफगाणिस्तानच्या वाटचालीबद्दल सांगणारी राजकीय विश्लेषक दिवाकर देशपांडे यांची फेसबुक पोस्ट. .....


Card image cap
वाजपेयींचे सहकारी दुलत म्हणतात, ३७० हटवल्यामुळे काश्मीरमधे वाढू शकतो दहशतवाद
सदानंद घायाळ
१६ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पहिला स्मृतिदिन. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी इन्सानियत, जम्हुरियत आणि कश्मिरियत ही त्रिसुत्री राबवली. यामधे त्यांना यशही आलं. पण आता नरेंद्र मोदी सरकार वाजपेयींच्या या त्रिसुत्रीलाच फाट्यावर मारत असल्याची खंत रॉ चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी व्यक्त केलीय.


Card image cap
वाजपेयींचे सहकारी दुलत म्हणतात, ३७० हटवल्यामुळे काश्मीरमधे वाढू शकतो दहशतवाद
सदानंद घायाळ
१६ ऑगस्ट २०१९

आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पहिला स्मृतिदिन. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी इन्सानियत, जम्हुरियत आणि कश्मिरियत ही त्रिसुत्री राबवली. यामधे त्यांना यशही आलं. पण आता नरेंद्र मोदी सरकार वाजपेयींच्या या त्रिसुत्रीलाच फाट्यावर मारत असल्याची खंत रॉ चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी व्यक्त केलीय......


Card image cap
ट्रम्पतात्यांनी भारतासोबत खोटारडेपणा का केला?
सदानंद घायाळ
२६ जुलै २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडचणीत आणलंय. गेल्या दोन महिन्यांत दोनदा त्यांनी मोदींची कोंडी केलीय. आता तर भारतासाठी सगळ्यात संवेदनशील प्रश्न असलेल्या काश्मीवरूनच ट्रम्प यांनी मोदींना अडचणीत पकडलंय. ट्रम्प हे मोदींसोबत, भारतासोबत खोटारडेपणा करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय.


Card image cap
ट्रम्पतात्यांनी भारतासोबत खोटारडेपणा का केला?
सदानंद घायाळ
२६ जुलै २०१९

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडचणीत आणलंय. गेल्या दोन महिन्यांत दोनदा त्यांनी मोदींची कोंडी केलीय. आता तर भारतासाठी सगळ्यात संवेदनशील प्रश्न असलेल्या काश्मीवरूनच ट्रम्प यांनी मोदींना अडचणीत पकडलंय. ट्रम्प हे मोदींसोबत, भारतासोबत खोटारडेपणा करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय......


Card image cap
भारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते
अक्षय शारदा शरद
०६ जून २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

सध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का?


Card image cap
भारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते
अक्षय शारदा शरद
०६ जून २०१९

सध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का?.....


Card image cap
मेजर सोमनाथ शर्मा पाकिस्तानचे मनसुबे धुळीला मिळवणारा शूरवीर
अक्षय शारदा शरद
०१ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

मेजर सोमनाथ शर्मा हे १९४७ च्या भारत-पाक बडगाम युद्धात शहीद झाले. पाकिस्तान भारताचं श्रीनगर एअरपोर्ट ताब्यात घेण्याच्या तयारीत होतं. यातून काश्मीर घाटीवर आपलं वर्चस्व निर्माण होईल असा त्यांचा होरा होता. पाकिस्तानचे हे मनसुबे भारतीय सैन्याने धुळीला मिळवले. याचं नेतृत्व केलं मेजर सोमनाथ शर्मा यांनी. या साहसाबद्दल २१ जून १९५० मधे त्यांना पहिलं परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आलं.


Card image cap
मेजर सोमनाथ शर्मा पाकिस्तानचे मनसुबे धुळीला मिळवणारा शूरवीर
अक्षय शारदा शरद
०१ फेब्रुवारी २०१९

मेजर सोमनाथ शर्मा हे १९४७ च्या भारत-पाक बडगाम युद्धात शहीद झाले. पाकिस्तान भारताचं श्रीनगर एअरपोर्ट ताब्यात घेण्याच्या तयारीत होतं. यातून काश्मीर घाटीवर आपलं वर्चस्व निर्माण होईल असा त्यांचा होरा होता. पाकिस्तानचे हे मनसुबे भारतीय सैन्याने धुळीला मिळवले. याचं नेतृत्व केलं मेजर सोमनाथ शर्मा यांनी. या साहसाबद्दल २१ जून १९५० मधे त्यांना पहिलं परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आलं......