प्रेमाच्या संकल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. नातं कोणतंही असो तुम्ही एकमेकांना किती समजून घेता, एकमेकांचा किती सन्मान करता आणि त्याचं पावित्र्य कसं जपता यावर त्या नात्याची वीण किती घट्ट असेल हे अवलंबून असतं. सो कॉल्ड प्रेमामुळे काहींच्या आयुष्याची गणितं बदलतात तर काहींच्या आयुष्याचाच गुंता होतो. कुणावर सर्वस्व उधळलं म्हणून त्या नात्याला चकाकी येत नाही.
प्रेमाच्या संकल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. नातं कोणतंही असो तुम्ही एकमेकांना किती समजून घेता, एकमेकांचा किती सन्मान करता आणि त्याचं पावित्र्य कसं जपता यावर त्या नात्याची वीण किती घट्ट असेल हे अवलंबून असतं. सो कॉल्ड प्रेमामुळे काहींच्या आयुष्याची गणितं बदलतात तर काहींच्या आयुष्याचाच गुंता होतो. कुणावर सर्वस्व उधळलं म्हणून त्या नात्याला चकाकी येत नाही......
कोरोनाच्या काळात आपल्यासमोर एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकीकडे सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अपुरी पडतेय. दुसरीकडे खासगी हॉस्पिटल अवाढव्य बिल माथी मारतात. अशा परिस्थितीत प्रत्येक पेशंटला कायद्याने दिलेले हक्क माहीत असायलाच हवेत. हे हक्क आणि आपली कर्तव्य पेशंटला कळतील तेव्हाच समाज निरोगी बनायची सुरवात झाली असं म्हणता येईल.
कोरोनाच्या काळात आपल्यासमोर एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकीकडे सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अपुरी पडतेय. दुसरीकडे खासगी हॉस्पिटल अवाढव्य बिल माथी मारतात. अशा परिस्थितीत प्रत्येक पेशंटला कायद्याने दिलेले हक्क माहीत असायलाच हवेत. हे हक्क आणि आपली कर्तव्य पेशंटला कळतील तेव्हाच समाज निरोगी बनायची सुरवात झाली असं म्हणता येईल......
राजस्थानमधील मानवी हक्क आयोगाने 'लिव इन रिलेशन' नातेसंबंधांना विरोध करण्यासाठी राज्य सरकारकडे कायद्याची मागणी केलीय. अर्थात त्यामधे आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नव्हतं. कारण मानवी नातेसंबंधांना लग्नाच्या नात्यापलीकडे पाहू शकेल अशा संस्थात्मक तरतुदी आपल्याकडे मुळातच नाहीत.
राजस्थानमधील मानवी हक्क आयोगाने 'लिव इन रिलेशन' नातेसंबंधांना विरोध करण्यासाठी राज्य सरकारकडे कायद्याची मागणी केलीय. अर्थात त्यामधे आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नव्हतं. कारण मानवी नातेसंबंधांना लग्नाच्या नात्यापलीकडे पाहू शकेल अशा संस्थात्मक तरतुदी आपल्याकडे मुळातच नाहीत......