चीनच्या झेनुवा कंपनीकडून भारतातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्याविषयी माहिती मिळवली जात असल्याचं समोर आलंय. अमेरिकेसारख्या प्रगत देशांकडूनही अशा प्रकारची डिजिटल हेरगिरी सर्रास केली जाते. भविष्यात पारंपरिक युद्धपद्धती, हेरगिरीचे प्रकार मागे पडत जाऊन सायबर वॉर, डिजिटल हेरगिरीचे प्रकार वाढत जातील. डिजिटल हेरगिरी माणसाने तयार केलेलं जाळं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यातून मागे फिरणं जवळपास अशक्य आहे.
चीनच्या झेनुवा कंपनीकडून भारतातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्याविषयी माहिती मिळवली जात असल्याचं समोर आलंय. अमेरिकेसारख्या प्रगत देशांकडूनही अशा प्रकारची डिजिटल हेरगिरी सर्रास केली जाते. भविष्यात पारंपरिक युद्धपद्धती, हेरगिरीचे प्रकार मागे पडत जाऊन सायबर वॉर, डिजिटल हेरगिरीचे प्रकार वाढत जातील. डिजिटल हेरगिरी माणसाने तयार केलेलं जाळं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यातून मागे फिरणं जवळपास अशक्य आहे......