हवामान बदलाचा फटका अख्खं जग अनुभतंय. त्यातून सावरण्यासाठी केरळचे माजी अर्थमंत्री टीएम थॉमस यांनी 'ट्री बँक' नावाची योजना आणली होती. झाडं लावण्याच्या बदल्यात बिनव्याजी कर्ज देणाऱ्या या योजनाला आता मूर्त रूप मिळालंय. ट्री बँक उत्सुकतेचा, चर्चेचा विषय ठरतेय. झाडं लावणं ती जगवणं आणि रोजगारासोबत कार्बन उत्सर्जन कमी करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
हवामान बदलाचा फटका अख्खं जग अनुभतंय. त्यातून सावरण्यासाठी केरळचे माजी अर्थमंत्री टीएम थॉमस यांनी 'ट्री बँक' नावाची योजना आणली होती. झाडं लावण्याच्या बदल्यात बिनव्याजी कर्ज देणाऱ्या या योजनाला आता मूर्त रूप मिळालंय. ट्री बँक उत्सुकतेचा, चर्चेचा विषय ठरतेय. झाडं लावणं ती जगवणं आणि रोजगारासोबत कार्बन उत्सर्जन कमी करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे......