आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. हिंदू अभिमानी लोकांनी आजवर विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित अशा अवतारात पुढे आणलं. पण खरं म्हणजे विवेकानंदांचं सगळं आयुष्य बुद्धमय झालं होतं. या देशाच्या विकासासाठीही ते बुद्धांना कारणीभूत मानत होते. विवेकानंदांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल किती पराकोटीची आदरभावना होती याची ही छोटीशी झलक.
आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. हिंदू अभिमानी लोकांनी आजवर विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित अशा अवतारात पुढे आणलं. पण खरं म्हणजे विवेकानंदांचं सगळं आयुष्य बुद्धमय झालं होतं. या देशाच्या विकासासाठीही ते बुद्धांना कारणीभूत मानत होते. विवेकानंदांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल किती पराकोटीची आदरभावना होती याची ही छोटीशी झलक......
आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो.
आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो......