कोर्टाचा अपमान केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांना दोषी ठरवण्यात आलं. शिक्षा म्हणून त्यांना १ रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. तो भरला नाही तर तीन महिन्यांचा कारावास आणि तीन वर्षांसाठी वकिलीवर बंदी घातली जाईल. या शिक्षेचं स्वरूप पाहता पर्यायी शिक्षा मूळ शिक्षेच्या बरोबरीची नाही हे लगेच समजतं. मग तरीही हा १ रूपयांचा दंड कोर्टाने नेमका ठरवला कसा?
कोर्टाचा अपमान केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांना दोषी ठरवण्यात आलं. शिक्षा म्हणून त्यांना १ रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. तो भरला नाही तर तीन महिन्यांचा कारावास आणि तीन वर्षांसाठी वकिलीवर बंदी घातली जाईल. या शिक्षेचं स्वरूप पाहता पर्यायी शिक्षा मूळ शिक्षेच्या बरोबरीची नाही हे लगेच समजतं. मग तरीही हा १ रूपयांचा दंड कोर्टाने नेमका ठरवला कसा?.....