युआल नोआ हरारी हा २१ व्या शतकातला एक महत्त्वाचा माणूस. भूतकाळाची वर्तमानाशी सांगड घालून भविष्याचा वेध घेणाऱ्या त्यांच्या ‘सेपियन्स’ या पुस्तकाची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. आपलं भविष्य कसं असणार, असा प्रश्न सगळं जग हरारी यांना विचारतंय. असे हरारी गेल्या आठवड्यात मुंबईत होते. त्यांनी मीडियाशी साधलेल्या संवादाची ही संक्षिप्त नोट.
युआल नोआ हरारी हा २१ व्या शतकातला एक महत्त्वाचा माणूस. भूतकाळाची वर्तमानाशी सांगड घालून भविष्याचा वेध घेणाऱ्या त्यांच्या ‘सेपियन्स’ या पुस्तकाची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. आपलं भविष्य कसं असणार, असा प्रश्न सगळं जग हरारी यांना विचारतंय. असे हरारी गेल्या आठवड्यात मुंबईत होते. त्यांनी मीडियाशी साधलेल्या संवादाची ही संक्षिप्त नोट......