इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी आपलं जगणं व्यापलं आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’मधून जे राजकीय वास्तव मांडलं. या कादंबरीला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झालीत. तरीही त्याचा प्रत्यय आज जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो.
इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी आपलं जगणं व्यापलं आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’मधून जे राजकीय वास्तव मांडलं. या कादंबरीला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झालीत. तरीही त्याचा प्रत्यय आज जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो......
गेल्या महिनाभर जगभराचा मीडिया कोरोनाच्या बातम्यांनी व्यापला असताना अचानक एका बातमीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पृथ्वीवरचा नरक अशी ओळख असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याची प्रकृती गंभीर असल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. यात किम जोंग उन कोमात गेल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळं आता किम यांचा वारसदार कोण याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय.
गेल्या महिनाभर जगभराचा मीडिया कोरोनाच्या बातम्यांनी व्यापला असताना अचानक एका बातमीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पृथ्वीवरचा नरक अशी ओळख असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याची प्रकृती गंभीर असल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. यात किम जोंग उन कोमात गेल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळं आता किम यांचा वारसदार कोण याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय......
कुणाला काही कळायच्या आतच कोरोनानं चीनमधून साऱ्या जगात एंट्री केली. आपण जगाच्या या टोक्यापासून त्या टोकाला काही तासांत जाऊ शकतो. तसंच कोरोना वायरसही पसरला. ग्लोबलायजेशनमुळे साथरोग चटकन पसरतात, हे खरं असलं तरी डिग्लोबलाइज होणं हा काही त्यावरचा उपाय असू शकत नाही.
कुणाला काही कळायच्या आतच कोरोनानं चीनमधून साऱ्या जगात एंट्री केली. आपण जगाच्या या टोक्यापासून त्या टोकाला काही तासांत जाऊ शकतो. तसंच कोरोना वायरसही पसरला. ग्लोबलायजेशनमुळे साथरोग चटकन पसरतात, हे खरं असलं तरी डिग्लोबलाइज होणं हा काही त्यावरचा उपाय असू शकत नाही......