काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे फायरब्रँड नेते समजल्या जाणाऱ्या सुखविंदर सिंग सुक्खू यांच्याकडे हिमाचलचं मुख्यमंत्रीपद आलंय. लहानपणी दूध विकणारा बस ड्रायवरचा मुलगा, नेता ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. वीरभद्र सिंग यांच्यासारख्या तगड्या काँग्रेसी नेत्याला भिडण्याची क्षमता त्यांनी दाखवली होती. त्यामुळेच सुखविंदर सिंग सुक्खू यांचं मुख्यमंत्री होणं काँग्रेसचे अनेक ट्रेंड मोडणारं ठरतंय.
काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे फायरब्रँड नेते समजल्या जाणाऱ्या सुखविंदर सिंग सुक्खू यांच्याकडे हिमाचलचं मुख्यमंत्रीपद आलंय. लहानपणी दूध विकणारा बस ड्रायवरचा मुलगा, नेता ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. वीरभद्र सिंग यांच्यासारख्या तगड्या काँग्रेसी नेत्याला भिडण्याची क्षमता त्यांनी दाखवली होती. त्यामुळेच सुखविंदर सिंग सुक्खू यांचं मुख्यमंत्री होणं काँग्रेसचे अनेक ट्रेंड मोडणारं ठरतंय......
हिमाचल प्रदेशमधे भाजपला स्थानिक मुद्यांवर खिळवून ठेवत काँग्रेसनं सत्ता मिळवलीय. मुख्यमंत्रीपदासाठी सुखविंदर सुक्खू यांच्या नावावर हायकमांडने शिक्कामोर्तब केलंय. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या टीमचा निवडणूक जिंकण्यात मोठा वाटा आहे. संघटन आणि मॅनेजमेंट या दोन्हींचा समन्वय साधत त्यांनी पक्षाला यश मिळवून दिलंय. अर्थात हे यश टिकवण्याचं मोठं आव्हान सध्या काँग्रेस समोर आहे.
हिमाचल प्रदेशमधे भाजपला स्थानिक मुद्यांवर खिळवून ठेवत काँग्रेसनं सत्ता मिळवलीय. मुख्यमंत्रीपदासाठी सुखविंदर सुक्खू यांच्या नावावर हायकमांडने शिक्कामोर्तब केलंय. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या टीमचा निवडणूक जिंकण्यात मोठा वाटा आहे. संघटन आणि मॅनेजमेंट या दोन्हींचा समन्वय साधत त्यांनी पक्षाला यश मिळवून दिलंय. अर्थात हे यश टिकवण्याचं मोठं आव्हान सध्या काँग्रेस समोर आहे......
हिमाचल प्रदेशातल्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ कॉंग्रेस नेते पंडित सुखराम शर्मा यांचं नुकतंच निधन झालं. हिमाचल प्रदेशसारख्या दुर्गम भागात दूरसंचार क्रांती घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर पहिल्या दूरसंचार घोटाळ्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख.
हिमाचल प्रदेशातल्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ कॉंग्रेस नेते पंडित सुखराम शर्मा यांचं नुकतंच निधन झालं. हिमाचल प्रदेशसारख्या दुर्गम भागात दूरसंचार क्रांती घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर पहिल्या दूरसंचार घोटाळ्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख......
चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे.
चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे......