कोरोना नंतर पहिल्यांदाच सिडनीत झालेल्या वनडे सिरीजमधल्या पहिल्या दोन्ही मॅचमधे ऑस्ट्रेलियाकडून भारताला सपशेल पराभव पत्करावा लागला. प्रतिस्पर्ध्यांना हतबल करायची संधी कांगारू नेहमी साधतात. त्यांनी या वेळीही तेच केलं. भारताची क्रिकेट टीम आयपीयलमधल्या प्रॅक्टीसवर अवलंबून होती. त्यामुळे टीम तिथं पोचल्यावर वास्तवात येईपर्यंत कांगारूंनी वनडे मॅच खिशात घातली.
कोरोना नंतर पहिल्यांदाच सिडनीत झालेल्या वनडे सिरीजमधल्या पहिल्या दोन्ही मॅचमधे ऑस्ट्रेलियाकडून भारताला सपशेल पराभव पत्करावा लागला. प्रतिस्पर्ध्यांना हतबल करायची संधी कांगारू नेहमी साधतात. त्यांनी या वेळीही तेच केलं. भारताची क्रिकेट टीम आयपीयलमधल्या प्रॅक्टीसवर अवलंबून होती. त्यामुळे टीम तिथं पोचल्यावर वास्तवात येईपर्यंत कांगारूंनी वनडे मॅच खिशात घातली......