स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत.
स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत......