आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. हिंदू अभिमानी लोकांनी आजवर विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित अशा अवतारात पुढे आणलं. पण खरं म्हणजे विवेकानंदांचं सगळं आयुष्य बुद्धमय झालं होतं. या देशाच्या विकासासाठीही ते बुद्धांना कारणीभूत मानत होते. विवेकानंदांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल किती पराकोटीची आदरभावना होती याची ही छोटीशी झलक.
आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. हिंदू अभिमानी लोकांनी आजवर विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित अशा अवतारात पुढे आणलं. पण खरं म्हणजे विवेकानंदांचं सगळं आयुष्य बुद्धमय झालं होतं. या देशाच्या विकासासाठीही ते बुद्धांना कारणीभूत मानत होते. विवेकानंदांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल किती पराकोटीची आदरभावना होती याची ही छोटीशी झलक......
सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी शिकागो सर्व धर्म परिषदेत भाषण केलं आणि जग जिंकलं. त्यानंतर नऊ वर्षांनीच ४ जुलै १९०२ ला त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या निधनाची बातमी दुसऱ्या दिवशी छापून आली नाही. त्यांचं डेथ सर्टिफिकेट उपलब्ध नाही. हे सारं बुचकळ्यात पाडणारं आहे.
सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी शिकागो सर्व धर्म परिषदेत भाषण केलं आणि जग जिंकलं. त्यानंतर नऊ वर्षांनीच ४ जुलै १९०२ ला त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या निधनाची बातमी दुसऱ्या दिवशी छापून आली नाही. त्यांचं डेथ सर्टिफिकेट उपलब्ध नाही. हे सारं बुचकळ्यात पाडणारं आहे......
आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो.
आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धाचं खरं वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावं लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकातही बुद्ध भेटतो. पण खरा बुद्ध आपल्या आतमधे असतो. तो ओळखता आला तर आपणही बुद्ध होऊ शकतो......
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची बायको मिलेनिया आज दीड दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेत. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियम इथं नमस्ते ट्रम्प इवेंटमधे ट्रम्प यांनी भाषण दिलं. या भाषणातून अमेरिकन माणसाला भारताविषयी काय वाटतं तेच ट्रम्प यांनी बोलून दाखवलं. डोनाल्ड ट्रम्प यांचं मुद्देसुद भाषण.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची बायको मिलेनिया आज दीड दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेत. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियम इथं नमस्ते ट्रम्प इवेंटमधे ट्रम्प यांनी भाषण दिलं. या भाषणातून अमेरिकन माणसाला भारताविषयी काय वाटतं तेच ट्रम्प यांनी बोलून दाखवलं. डोनाल्ड ट्रम्प यांचं मुद्देसुद भाषण......
बजेट आपण न चुकता ऐकतो. कारण यात आपल्यासाठी काय आहे हे बघायचं असतं. मग यंदा महिलांसाठी बजेटमधे काय आहे? देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण महिलांबद्दल भरपूर काही बोलल्या. महिलांना नारायणी असंही म्हटलं. महिला विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे असं वाटलं या बजेटमधे महिलांसाठी खूप काही असेल.
बजेट आपण न चुकता ऐकतो. कारण यात आपल्यासाठी काय आहे हे बघायचं असतं. मग यंदा महिलांसाठी बजेटमधे काय आहे? देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण महिलांबद्दल भरपूर काही बोलल्या. महिलांना नारायणी असंही म्हटलं. महिला विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे असं वाटलं या बजेटमधे महिलांसाठी खूप काही असेल......
शिकागो इथं १९३३ साली झालेल्या दुसऱ्या जागतिक सर्व धर्म परिषदेचं अध्यक्षस्थान महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भूषविलं. या परिषदेतल्या सयाजीरावांच्या भाषणावर ज्येष्ठ लेखक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे चिटणीस बाबा भांड यांनी केलेलं भाष्य.
शिकागो इथं १९३३ साली झालेल्या दुसऱ्या जागतिक सर्व धर्म परिषदेचं अध्यक्षस्थान महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भूषविलं. या परिषदेतल्या सयाजीरावांच्या भाषणावर ज्येष्ठ लेखक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे चिटणीस बाबा भांड यांनी केलेलं भाष्य......
शिकागो इथं सव्वाशे वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेत दिलेलं भाषण ऐतिहासिक ठरलं. यानंतर २७ ऑगस्ट १९३३ रोजी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दुसऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेत अध्यक्षीय भाषण दिलं. महाराजांनी आपल्या भाषणात धर्म सर्वसुलभ करण्यासाठी काहीएक मूलभूत मांडणी केली. सयाजीरावांच्या या ऐतिहासिक भाषणाचा हा संपादीत अंश.
शिकागो इथं सव्वाशे वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेत दिलेलं भाषण ऐतिहासिक ठरलं. यानंतर २७ ऑगस्ट १९३३ रोजी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दुसऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेत अध्यक्षीय भाषण दिलं. महाराजांनी आपल्या भाषणात धर्म सर्वसुलभ करण्यासाठी काहीएक मूलभूत मांडणी केली. सयाजीरावांच्या या ऐतिहासिक भाषणाचा हा संपादीत अंश......
स्वामी विवेकानंद यांचं शिकागो धर्मपरिषदेतलं भाषण सुप्रसिद्ध आहे. पण भाषणापूर्वी काय घडलं होतं हे अनेकांना माहीत नाही. विवेकानंदांची ‘ही अमेरिका यात्रा म्हणजे एक विलक्षण साहस’ अशा शब्दांत नोबेल विजेते फ्रेंच कादंबरीकार रोमां रोलां यांनी या संपूर्ण काळाचा उल्लेख केलाय. विवेकानंदांच्या सव्वाशे वर्षांपुर्वीच्या या ‘अनप्लॅन्ड’ प्रवासाची ही गोष्ट.
स्वामी विवेकानंद यांचं शिकागो धर्मपरिषदेतलं भाषण सुप्रसिद्ध आहे. पण भाषणापूर्वी काय घडलं होतं हे अनेकांना माहीत नाही. विवेकानंदांची ‘ही अमेरिका यात्रा म्हणजे एक विलक्षण साहस’ अशा शब्दांत नोबेल विजेते फ्रेंच कादंबरीकार रोमां रोलां यांनी या संपूर्ण काळाचा उल्लेख केलाय. विवेकानंदांच्या सव्वाशे वर्षांपुर्वीच्या या ‘अनप्लॅन्ड’ प्रवासाची ही गोष्ट......
११ सप्टेंबर १८९३. आजपासून बरोबर सव्वाशे वर्षांपूर्वी. अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं. या ऐतिहासिक भाषणाचा अधिकाधिक प्रामाणिक मराठी अनुवाद.
११ सप्टेंबर १८९३. आजपासून बरोबर सव्वाशे वर्षांपूर्वी. अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं. या ऐतिहासिक भाषणाचा अधिकाधिक प्रामाणिक मराठी अनुवाद......