नासाचं मार्स पर्सिवरन्स रोवर १८ फेब्रुवारीला मंगळ ग्रहाच्या जेझिरो विवरात उतरलं आणि एकच जल्लोष झाला. 'रोवर पूर्णपणे सुरक्षित असून मंगळ ग्रहावरच्या जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी तयार आहे.' अशी घोषणा केली त्या होत्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिक स्वाती मोहन. गेली ८ वर्ष त्या या प्रोजेक्टवर काम करतायंत.
नासाचं मार्स पर्सिवरन्स रोवर १८ फेब्रुवारीला मंगळ ग्रहाच्या जेझिरो विवरात उतरलं आणि एकच जल्लोष झाला. 'रोवर पूर्णपणे सुरक्षित असून मंगळ ग्रहावरच्या जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी तयार आहे.' अशी घोषणा केली त्या होत्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिक स्वाती मोहन. गेली ८ वर्ष त्या या प्रोजेक्टवर काम करतायंत. .....