भारतात लवकरच कोरोनाची लस देणं चालू होणार आहे. त्याचबरोबर लसीमुळे एचआयवी होतो, नपुंसकत्व येतं, त्याचे भयंकर साईड इफेक्ट होतात असे गैरसमज पसरवले जायताय. त्यामुळे लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रम तयार होतोय. कोणत्याही लसीचे काही सौम्य साईड इफेक्ट होतातच. पण म्हणून लस न घेणं धोक्याचं ठरेल. कारण, काही डाग चांगले असतात तसे काही साईड इफेक्टही चांगले ठरू शकतात.
भारतात लवकरच कोरोनाची लस देणं चालू होणार आहे. त्याचबरोबर लसीमुळे एचआयवी होतो, नपुंसकत्व येतं, त्याचे भयंकर साईड इफेक्ट होतात असे गैरसमज पसरवले जायताय. त्यामुळे लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रम तयार होतोय. कोणत्याही लसीचे काही सौम्य साईड इफेक्ट होतातच. पण म्हणून लस न घेणं धोक्याचं ठरेल. कारण, काही डाग चांगले असतात तसे काही साईड इफेक्टही चांगले ठरू शकतात......