कोरोनाच्या लसीच्या रूपानं आशेचा किरण दिसत असतानाच जगाच्या काळजीत पुन्हा भर पडलीय. ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. हा नवा प्रकार लसीचं काम बिघडवेल की काय अशी भीतीही व्यक्त केली जातेय. नवा वायरस ७० टक्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र घाबरायचं कारण नाही असं म्हटलंय.
कोरोनाच्या लसीच्या रूपानं आशेचा किरण दिसत असतानाच जगाच्या काळजीत पुन्हा भर पडलीय. ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. हा नवा प्रकार लसीचं काम बिघडवेल की काय अशी भीतीही व्यक्त केली जातेय. नवा वायरस ७० टक्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र घाबरायचं कारण नाही असं म्हटलंय......