गणपतीपाठोपाठ गौराई येते. गौराईची प्रथा महाराष्ट्रात आहे, तेवढी इतर प्रांतांमधे नाही. गौरी ही यक्षकुळातली आहे. ती कुबेर कुळातली आहे. ‘धनदा’ म्हणूनही तिची उपासना केली जाते. गौराईच्या रूपानं ‘सर्जक-पोषक-रक्षक’ अशी तिन्ही रूपं आपण ‘स्त्री’देवतेमधे पाहतो.
गणपतीपाठोपाठ गौराई येते. गौराईची प्रथा महाराष्ट्रात आहे, तेवढी इतर प्रांतांमधे नाही. गौरी ही यक्षकुळातली आहे. ती कुबेर कुळातली आहे. ‘धनदा’ म्हणूनही तिची उपासना केली जाते. गौराईच्या रूपानं ‘सर्जक-पोषक-रक्षक’ अशी तिन्ही रूपं आपण ‘स्त्री’देवतेमधे पाहतो......