तमिळनाडूतल्या मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सरकारचे १०० दिवस पूर्ण व्हायच्या आत २०० बहुजन पुजाऱ्यांना राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या मंदिरात नियुक्त करण्याचं वचन दिलंय. २००७ ला त्यांचे वडील एम. करुणानिधी यांनी सुरू केलेल्या शैव अर्चक या ट्रेनिंग कोर्समधले हे पुजारी आहेत. असे ट्रेनिंग कोर्स ते महिलांसाठीही सुरू करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ब्राह्मणेतर पुजाऱ्यांची हाक देवापर्यंत पोचतेय का पहावं लागेल.
तमिळनाडूतल्या मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सरकारचे १०० दिवस पूर्ण व्हायच्या आत २०० बहुजन पुजाऱ्यांना राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या मंदिरात नियुक्त करण्याचं वचन दिलंय. २००७ ला त्यांचे वडील एम. करुणानिधी यांनी सुरू केलेल्या शैव अर्चक या ट्रेनिंग कोर्समधले हे पुजारी आहेत. असे ट्रेनिंग कोर्स ते महिलांसाठीही सुरू करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ब्राह्मणेतर पुजाऱ्यांची हाक देवापर्यंत पोचतेय का पहावं लागेल......
देशातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. आसाममधे भाजप तर पुदूचेरीत एनडीएचं सरकार आलंय. लोकांच्या राजकारणाचं नेतृत्व पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू यांनी प्रादेशिक पक्षांकडे आणि प्रादेशिक नेत्यांकडे वळवलंय. यामुळे या निवडणुकीतून नरेंद्र मोदी, अमित शहा विरूद्ध प्रादेशिक नेतृत्व असा एक नवीन प्रवाह पुढे आला. त्याची सुरवात गेल्या दशकात झाली होती.
देशातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. आसाममधे भाजप तर पुदूचेरीत एनडीएचं सरकार आलंय. लोकांच्या राजकारणाचं नेतृत्व पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू यांनी प्रादेशिक पक्षांकडे आणि प्रादेशिक नेत्यांकडे वळवलंय. यामुळे या निवडणुकीतून नरेंद्र मोदी, अमित शहा विरूद्ध प्रादेशिक नेतृत्व असा एक नवीन प्रवाह पुढे आला. त्याची सुरवात गेल्या दशकात झाली होती......
राजकीय पक्षाच्या बाहेरही पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नावाची एक जमात असू शकते, हे भारताला पहिल्यांदा सांगितलं ते प्रशांत किशोर यांनी. त्यांच्यामुळेच आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यासाठी प्रोफेशनल नेमले जातात. ते या क्षेत्रातला सर्वात मोठा ब्रँड आहे. बंगाल आणि तामिळनाडूमधल्या विजयाने तो ब्रँड आणखी मोठा झालाय.
राजकीय पक्षाच्या बाहेरही पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नावाची एक जमात असू शकते, हे भारताला पहिल्यांदा सांगितलं ते प्रशांत किशोर यांनी. त्यांच्यामुळेच आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यासाठी प्रोफेशनल नेमले जातात. ते या क्षेत्रातला सर्वात मोठा ब्रँड आहे. बंगाल आणि तामिळनाडूमधल्या विजयाने तो ब्रँड आणखी मोठा झालाय......
भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीचा प्रवास 'लेनिन विरुद्ध गांधी' असा सुरू झाला. तो पुढे 'लेनिन आणि गांधी'पर्यंत गेला. आज त्यातला पर्याय शोधायची वेळ आहे. म्हणून आज लेनिन आणि महात्मा गांधी यांची १५० जयंती साजरी होत असताना भारत आणि जगावरचा लेनिनचा प्रभाव समजून घ्यावा लागेल. २२ एप्रिलला लेनिनच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी साप्ताहिक साधनामधे लिहिलेल्या लेखात तो मांडलाय.
भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीचा प्रवास 'लेनिन विरुद्ध गांधी' असा सुरू झाला. तो पुढे 'लेनिन आणि गांधी'पर्यंत गेला. आज त्यातला पर्याय शोधायची वेळ आहे. म्हणून आज लेनिन आणि महात्मा गांधी यांची १५० जयंती साजरी होत असताना भारत आणि जगावरचा लेनिनचा प्रभाव समजून घ्यावा लागेल. २२ एप्रिलला लेनिनच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी साप्ताहिक साधनामधे लिहिलेल्या लेखात तो मांडलाय......