सध्या भारतभर ‘पुष्पा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस. यावर्षी त्याचा ‘पुष्पा : द रूल’ रिलीज होतोय. कालच त्याने या सिनेमातला त्याचा एक साडी नेसलेला फोटो टाकला. हा फोटो प्रचंड वायरलही झाला. आपल्या अंगावर साडी असो, खाकी असो किंवा खादी, अल्लू अर्जुन कायम एक स्टायलिश स्टार म्हणूनच ओळखला जातो.
सध्या भारतभर ‘पुष्पा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस. यावर्षी त्याचा ‘पुष्पा : द रूल’ रिलीज होतोय. कालच त्याने या सिनेमातला त्याचा एक साडी नेसलेला फोटो टाकला. हा फोटो प्रचंड वायरलही झाला. आपल्या अंगावर साडी असो, खाकी असो किंवा खादी, अल्लू अर्जुन कायम एक स्टायलिश स्टार म्हणूनच ओळखला जातो......