जवळपास महिन्या दोन महिन्यांनंतर अनेक देशांनी आता लॉकडाऊन संपवलाय. आता भारतातही लॉकडाऊन लवकरात लवकर मागं घेण्याची मागणी होतेय. पण मनात आलं म्हणून लागू केला तसं आता लॉकडाऊन मागं घेणं सोप्पं नाही. लॉकडाऊननंतर नीट नियोजन झालं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका आहे. सध्याच्या घडीला चार गोष्टींचा अवलंब करून लॉकडाऊनमधून एक्झिट होता येईल.
जवळपास महिन्या दोन महिन्यांनंतर अनेक देशांनी आता लॉकडाऊन संपवलाय. आता भारतातही लॉकडाऊन लवकरात लवकर मागं घेण्याची मागणी होतेय. पण मनात आलं म्हणून लागू केला तसं आता लॉकडाऊन मागं घेणं सोप्पं नाही. लॉकडाऊननंतर नीट नियोजन झालं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका आहे. सध्याच्या घडीला चार गोष्टींचा अवलंब करून लॉकडाऊनमधून एक्झिट होता येईल......
आज आपण भारतातल्या कानाकोपऱ्यात जातीवाद पाहतो. बाबासाहेब आंबेडकरांनी तर या जातीवादाविषयी भरपूर काही लिहून ठेवलंय. ते वाचताना जातव्यवस्था निर्माण होण्यापूर्वी जात नसलेली अशी समाजाची घडी या देशात होती का? असा प्रश्न भाषातज्ञ गणेश देवी यांना पडला. त्यातूनच त्यांनी जातव्यवस्थेची सविस्तर गोष्ट मांडलीय.
आज आपण भारतातल्या कानाकोपऱ्यात जातीवाद पाहतो. बाबासाहेब आंबेडकरांनी तर या जातीवादाविषयी भरपूर काही लिहून ठेवलंय. ते वाचताना जातव्यवस्था निर्माण होण्यापूर्वी जात नसलेली अशी समाजाची घडी या देशात होती का? असा प्रश्न भाषातज्ञ गणेश देवी यांना पडला. त्यातूनच त्यांनी जातव्यवस्थेची सविस्तर गोष्ट मांडलीय......
लॉकडाऊन आहे म्हणून भूक लागत नाही, असं तर होत नाही. त्यामुळे किराणा माल, फळं, भाजीपाला, दूध आणायला वगैरे आणायला बाहेर पडावं लागतंच. पण अशाच सगळ्या ठिकाणी कोरोनाचं होलसेल संक्रमण चालू असतं. तेव्हा आपण विकत घेतलेल्या वस्तूंसोबत कोरोनाही घरी नेत नाही ना, याची काळजी घ्यायलाच हवी.
लॉकडाऊन आहे म्हणून भूक लागत नाही, असं तर होत नाही. त्यामुळे किराणा माल, फळं, भाजीपाला, दूध आणायला वगैरे आणायला बाहेर पडावं लागतंच. पण अशाच सगळ्या ठिकाणी कोरोनाचं होलसेल संक्रमण चालू असतं. तेव्हा आपण विकत घेतलेल्या वस्तूंसोबत कोरोनाही घरी नेत नाही ना, याची काळजी घ्यायलाच हवी......