भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणी मुसलमानांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. दाते, गाडगीळ हे कोकणी मुसलमानांचे पूर्वज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक झालाय. कोकणात इस्लाम हा अरब व्यापाऱ्यांमुळे आल्याचं राजकीय, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक अब्दुल कादर मुकादम म्हणतात. त्यासाठी इतिहासाचे भरभक्कम दाखलेही त्यांनी दिलेत. कोकणी मुसलमानांचा भारतातला प्रवेश, त्यांचं इथलं वास्तव्य आणि संस्कृतीविषयी माहिती देणाऱ्या त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणी मुसलमानांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. दाते, गाडगीळ हे कोकणी मुसलमानांचे पूर्वज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक झालाय. कोकणात इस्लाम हा अरब व्यापाऱ्यांमुळे आल्याचं राजकीय, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक अब्दुल कादर मुकादम म्हणतात. त्यासाठी इतिहासाचे भरभक्कम दाखलेही त्यांनी दिलेत. कोकणी मुसलमानांचा भारतातला प्रवेश, त्यांचं इथलं वास्तव्य आणि संस्कृतीविषयी माहिती देणाऱ्या त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग......