पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध असो किंवा १९८०-९० मधलं शीतयुद्ध असो जगाची दोन महासत्तांच्या नेतृत्वात विभागणी झाली. कोविडनंतरच्या जगातली सत्ताविभागणी खूप गुंतागुंतीची आहे. महासत्ताधीश अमेरिकेच्या बेजबाबदारपणामुळे हा गुंता आणखी वाढतोय. आणि याच गुंत्याचा चीन पुरेपूर फायदा उठवतोय.
पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध असो किंवा १९८०-९० मधलं शीतयुद्ध असो जगाची दोन महासत्तांच्या नेतृत्वात विभागणी झाली. कोविडनंतरच्या जगातली सत्ताविभागणी खूप गुंतागुंतीची आहे. महासत्ताधीश अमेरिकेच्या बेजबाबदारपणामुळे हा गुंता आणखी वाढतोय. आणि याच गुंत्याचा चीन पुरेपूर फायदा उठवतोय......
चीनी मालावर बहिष्कार टाका, चीनला धडा शिकवा असे मेसेज सोशल मीडियावर फिरतयात. स्वदेशी वापराचा नारा पुन्हा पुन्हा दिला जातोय. चीननं भारतात भली मोठी गुंतवणूक केलीय. डिजिटल इंडियाचा सगळा डोलाराही चीनी गुंतवणुकीवरच उभारलाय. त्यामुळे भारत चीन व्यापार संबंध संपवले तर भारतालाच त्याचा मोठा फटका सहन करावा लागेल.
चीनी मालावर बहिष्कार टाका, चीनला धडा शिकवा असे मेसेज सोशल मीडियावर फिरतयात. स्वदेशी वापराचा नारा पुन्हा पुन्हा दिला जातोय. चीननं भारतात भली मोठी गुंतवणूक केलीय. डिजिटल इंडियाचा सगळा डोलाराही चीनी गुंतवणुकीवरच उभारलाय. त्यामुळे भारत चीन व्यापार संबंध संपवले तर भारतालाच त्याचा मोठा फटका सहन करावा लागेल......
भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे.
भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे......
भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला.
भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला. .....
गलवान व्हॅली प्रकरणावरून भारत चीन सिमेवरचे संबंध ताणले गेलेत. पण या व्हॅलीला गलवान हे नाव मिळालंय तेच मुळी १४ वर्षांच्या एका मुलामुळे. फक्त हा मुलगाच नाही तर त्याचे पुर्वजही भारतीयच असल्याचे पुरावे इतिहासात सापडतात. गलवान व्हॅलीची जमीन आमची असं म्हणणाऱ्या चीनी सरकारला हा रंजक इतिहास आपण ठणकावून सांगायला हवा.
गलवान व्हॅली प्रकरणावरून भारत चीन सिमेवरचे संबंध ताणले गेलेत. पण या व्हॅलीला गलवान हे नाव मिळालंय तेच मुळी १४ वर्षांच्या एका मुलामुळे. फक्त हा मुलगाच नाही तर त्याचे पुर्वजही भारतीयच असल्याचे पुरावे इतिहासात सापडतात. गलवान व्हॅलीची जमीन आमची असं म्हणणाऱ्या चीनी सरकारला हा रंजक इतिहास आपण ठणकावून सांगायला हवा......
भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे.
भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे......
नेपाळनं सोमवारी देशाचा नवा राजकीय नकाशा जारी केला. यात भारताचा भुभाग नेपाळमधे दाखवण्यात आलाय. एवढंच नाही तर नेपाळमधे भारतानंच कोरोना वायरस पसरवला असून हा इंडिया वायरस असल्याचा आरोपही नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलाय. नेपाळचा बोलविता धनी दुसराच आहे, असं लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटल्यावर तर नेपाळ अजून बिथरलाय. नेपाळचं अचानक काय बिनसलंय?
नेपाळनं सोमवारी देशाचा नवा राजकीय नकाशा जारी केला. यात भारताचा भुभाग नेपाळमधे दाखवण्यात आलाय. एवढंच नाही तर नेपाळमधे भारतानंच कोरोना वायरस पसरवला असून हा इंडिया वायरस असल्याचा आरोपही नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलाय. नेपाळचा बोलविता धनी दुसराच आहे, असं लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटल्यावर तर नेपाळ अजून बिथरलाय. नेपाळचं अचानक काय बिनसलंय?.....