भारतीय सिनेमाच्या आजवरच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून २०२२च्या शेवटच्या दिवसाची नोंद झालीय. या दिवशी सिनेसंस्कृतीशी संबंधित असलेल्या फिल्म्स डिविजन, डिरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिवल्स, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या संस्थांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानिमित्ताने सिनेसंस्कृतीतल्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
भारतीय सिनेमाच्या आजवरच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून २०२२च्या शेवटच्या दिवसाची नोंद झालीय. या दिवशी सिनेसंस्कृतीशी संबंधित असलेल्या फिल्म्स डिविजन, डिरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिवल्स, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या संस्थांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानिमित्ताने सिनेसंस्कृतीतल्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय......