२०१९च्या विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातल्या नाट्यमय घडामोडी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. महाराष्ट्राच्या समाजजीवनावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या या घडामोडींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सगळ्यांनाच आपल्या अवतीभवती खिळवून ठेवलंय. मनोरंजनाच्या चंदेरी दुनियेतही याचे पडसाद उमटलेत. डिज्नी-हॉटस्टारवर गाजलेल्या 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा नुकताच रिलीज झालेला तिसरा सीझन हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातल्या नाट्यमय घडामोडी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. महाराष्ट्राच्या समाजजीवनावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या या घडामोडींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सगळ्यांनाच आपल्या अवतीभवती खिळवून ठेवलंय. मनोरंजनाच्या चंदेरी दुनियेतही याचे पडसाद उमटलेत. डिज्नी-हॉटस्टारवर गाजलेल्या 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा नुकताच रिलीज झालेला तिसरा सीझन हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे......