केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. नोव्हेंबर २०१९ मधे महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींवर अमित शहांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. ते करताना त्यांनी शिवसेनेलाही डिवचलंय. तर दुसरीकडे खासदार नारायण राणेंचं कौतुक करत शिवसेनेविरोधात त्यांना बळ दिलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. नोव्हेंबर २०१९ मधे महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींवर अमित शहांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. ते करताना त्यांनी शिवसेनेलाही डिवचलंय. तर दुसरीकडे खासदार नारायण राणेंचं कौतुक करत शिवसेनेविरोधात त्यांना बळ दिलं......
गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला रेडीचा श्री गजानन खरंतर अवघा ४५ वर्षांचा. पण भाविक आणि पर्यटकांचा ओघ पाहता, येत्या काळात पर्यटकांच्या वाढत्या पावलांनी या गावचा चेहरामोहराच बदलून गेला तर नवल वाटू नये.
गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला रेडीचा श्री गजानन खरंतर अवघा ४५ वर्षांचा. पण भाविक आणि पर्यटकांचा ओघ पाहता, येत्या काळात पर्यटकांच्या वाढत्या पावलांनी या गावचा चेहरामोहराच बदलून गेला तर नवल वाटू नये......
कोरोना वायरसमुळे जगभरातलं अर्थकारण बदलतंय. युरोपातल्या फळं आणि भाज्यांच्या बाजारपेठा ठप्प झाल्यात. राज्यातला हापूस उद्योगही संकटात आहे. बाजारातल्या उत्पादनावर एक मोठी साखळी अवलंबून असते. त्यात उत्पादक ते मजुरापर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. लॉकडाऊनमुळे ही साखळीच मोडकळीस आलीय.
कोरोना वायरसमुळे जगभरातलं अर्थकारण बदलतंय. युरोपातल्या फळं आणि भाज्यांच्या बाजारपेठा ठप्प झाल्यात. राज्यातला हापूस उद्योगही संकटात आहे. बाजारातल्या उत्पादनावर एक मोठी साखळी अवलंबून असते. त्यात उत्पादक ते मजुरापर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. लॉकडाऊनमुळे ही साखळीच मोडकळीस आलीय......
कणकवलीत शिवसेनेच्या विजयापेक्षा नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई होती. या लढाईत राणेंपुत्र नितेश राणेंच्या विजयाने यश आलं. पण या यशाचं श्रेय राणेंचं नाही तर भाजपचं आहे. भाजपच्या टेकूशिवाय राणेंच्या विजयाचं गणित जमणारं नव्हतं. त्यासाठीही राणेंना खूप कसरत करावी लागली. भाजपमधे राहून राणे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतील का?
कणकवलीत शिवसेनेच्या विजयापेक्षा नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई होती. या लढाईत राणेंपुत्र नितेश राणेंच्या विजयाने यश आलं. पण या यशाचं श्रेय राणेंचं नाही तर भाजपचं आहे. भाजपच्या टेकूशिवाय राणेंच्या विजयाचं गणित जमणारं नव्हतं. त्यासाठीही राणेंना खूप कसरत करावी लागली. भाजपमधे राहून राणे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतील का?.....
सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातली बिबवणे शाळा. ही गेल्या १५ वर्षांपासून आषाढी एकादशीला दिंडी काढतेय. इतर प्रभातफेऱ्या निघतात पण हा तालुक्यातला एकमेव उपक्रम आहे. ही दिंडी बघून वारीला गेल्याचं सुख मिळतं. जणूकाही ही मिनी वारीच आहे. वारीची परंपरा ही येणाऱ्या पिढीचं भान जपणारा अमूल्य ठेवाच आहे.
सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातली बिबवणे शाळा. ही गेल्या १५ वर्षांपासून आषाढी एकादशीला दिंडी काढतेय. इतर प्रभातफेऱ्या निघतात पण हा तालुक्यातला एकमेव उपक्रम आहे. ही दिंडी बघून वारीला गेल्याचं सुख मिळतं. जणूकाही ही मिनी वारीच आहे. वारीची परंपरा ही येणाऱ्या पिढीचं भान जपणारा अमूल्य ठेवाच आहे......
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास.
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास......
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या २३ एप्रिलला कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघात मतदान होतंय. दोन्ही ठिकाणी तगडी फाईट होतेय. सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा मुलगा, तर रायगडमधे शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे मैदानात उतरलेत. गेल्यावेळी पराभव चाखावा लागलेले राणे आणि तटकरे यावेळी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या २३ एप्रिलला कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघात मतदान होतंय. दोन्ही ठिकाणी तगडी फाईट होतेय. सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा मुलगा, तर रायगडमधे शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे मैदानात उतरलेत. गेल्यावेळी पराभव चाखावा लागलेले राणे आणि तटकरे यावेळी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत......