अलौकिक प्रतिभेचा कलावंत गीतकार साहिर लुधियानवींच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश. आज त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. साहिर चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आले त्या काळात अनेक गीतकार इथं नशीब आजमावत होते. पण साहिर यांच्या वाट्याला लोकांचं जे प्रेम, कुतूहल, आदर मिळाला, तो इतरांच्या वाट्याला फारसा आला नाही.
अलौकिक प्रतिभेचा कलावंत गीतकार साहिर लुधियानवींच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश. आज त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. साहिर चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आले त्या काळात अनेक गीतकार इथं नशीब आजमावत होते. पण साहिर यांच्या वाट्याला लोकांचं जे प्रेम, कुतूहल, आदर मिळाला, तो इतरांच्या वाट्याला फारसा आला नाही......
प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप, सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं.
प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप, सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं......