ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत त्यांनी मांडलेलं उद्याचं भविष्य हे काही आता फार दूर राहिलेलं नाही. कादंबरीचं नाव उद्या असलं तरी ती आजचीच आहे असं वाटतं. लेखक अतुल देऊळगावकर यांनी फेसबुकवर शेअर केलेला नंदा खरे यांच्यासोबतच्या मुलाखतीतला हा काही भाग.
ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत त्यांनी मांडलेलं उद्याचं भविष्य हे काही आता फार दूर राहिलेलं नाही. कादंबरीचं नाव उद्या असलं तरी ती आजचीच आहे असं वाटतं. लेखक अतुल देऊळगावकर यांनी फेसबुकवर शेअर केलेला नंदा खरे यांच्यासोबतच्या मुलाखतीतला हा काही भाग......
कोल्हापुरातील वनरक्षक सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बाल कादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार घोषित झालाय. निसर्गातली नवलाई हा त्यांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. निसर्गाची अनावर ओढ त्यांना सतत खुणावत रहायची. त्यातून इंजिनिअरिंग आणि पुढे इंटेरियर डिझायनिंगसारख्या करियरवर पाणी सोडलं आणि वनरक्षक म्हणून रुजू झाले. तिथून सुरू झाला एका `जंगल खजिन्याचा शोध`.
कोल्हापुरातील वनरक्षक सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बाल कादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार घोषित झालाय. निसर्गातली नवलाई हा त्यांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. निसर्गाची अनावर ओढ त्यांना सतत खुणावत रहायची. त्यातून इंजिनिअरिंग आणि पुढे इंटेरियर डिझायनिंगसारख्या करियरवर पाणी सोडलं आणि वनरक्षक म्हणून रुजू झाले. तिथून सुरू झाला एका `जंगल खजिन्याचा शोध`......