अनलॉक चालू झाल्यापासून अनेक कंपन्यांची ऑफिस उघडलीयत. कर्मचारी कामावर जाऊ लागलेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कंपन्याही ऑफिस सॅनिटाईझ करतायत, कर्मचाऱ्यांना काही सोयी पुरवल्या जातायत. यासोबतच कोरोना वायरसचा धोका कमी करण्यासाठी आपण कर्मचाऱ्यांनीही काही काळजी घ्यायला हवी.
अनलॉक चालू झाल्यापासून अनेक कंपन्यांची ऑफिस उघडलीयत. कर्मचारी कामावर जाऊ लागलेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कंपन्याही ऑफिस सॅनिटाईझ करतायत, कर्मचाऱ्यांना काही सोयी पुरवल्या जातायत. यासोबतच कोरोना वायरसचा धोका कमी करण्यासाठी आपण कर्मचाऱ्यांनीही काही काळजी घ्यायला हवी......
स्वप्नांचं शहर, महानगरी, मेट्रो सिटी अशी कितीतरी विशेषणं आपण मुंबई शहराला देतो. कारण हे शहर लोकांचं पोट भरतं, घर चालवतं. इथे नोकरी मिळते. लोकांच्या आयुष्याला वेग देणारं हे शहर गेल्या काही वर्षांमधे मंदावलंय. रेंगाळलंय. यालाच गतिमान करण्यासाठी सरकारनं शहरभर मेट्रोचं जाळं पसरवण्याचा प्रकल्प हाती घेतलाय.
स्वप्नांचं शहर, महानगरी, मेट्रो सिटी अशी कितीतरी विशेषणं आपण मुंबई शहराला देतो. कारण हे शहर लोकांचं पोट भरतं, घर चालवतं. इथे नोकरी मिळते. लोकांच्या आयुष्याला वेग देणारं हे शहर गेल्या काही वर्षांमधे मंदावलंय. रेंगाळलंय. यालाच गतिमान करण्यासाठी सरकारनं शहरभर मेट्रोचं जाळं पसरवण्याचा प्रकल्प हाती घेतलाय......