सध्या भारत सरकार आणि ट्विटर यांच्यामधे जोरदार संघर्ष सुरू झालेला पहायला मिळतोय. भारतानं नव्या आयटी नियमांची अंमलबजावणी सुरू केल्यापासून या वादाची ठिणगी पडलीय. पण ट्विटरला अलविदा करून दुसर्या सोशल मीडिया साईटचा वापर करण्याचं धैर्य कुणीही दाखवताना दिसत नाही. हीच बाब ट्विटर, फेसबुक यांसारख्या कंपन्यांनी हेरलीय आणि त्यातूनच त्यांची अरेरावी वाढत चाललीय.
सध्या भारत सरकार आणि ट्विटर यांच्यामधे जोरदार संघर्ष सुरू झालेला पहायला मिळतोय. भारतानं नव्या आयटी नियमांची अंमलबजावणी सुरू केल्यापासून या वादाची ठिणगी पडलीय. पण ट्विटरला अलविदा करून दुसर्या सोशल मीडिया साईटचा वापर करण्याचं धैर्य कुणीही दाखवताना दिसत नाही. हीच बाब ट्विटर, फेसबुक यांसारख्या कंपन्यांनी हेरलीय आणि त्यातूनच त्यांची अरेरावी वाढत चाललीय......
पत्रकार निधी राजदान यांनी हार्वर्ड युनिवर्सिटीतून प्रोफेसरपदाची ऑफर आल्याचं ट्वीट टाकलं होतं. त्यासाठी त्यांनी एनडीटीवीतली नोकरी सोडली होती. पण त्या स्वतः सायबर फसवेगिरीच्या शिकार ठरल्या असल्याचं स्पष्ट झालंय. या सगळ्या प्रकारामुळे सायबर सेफ्टीचा मुद्दा चर्चेत आलाय. आपल्या भावनांचा मागोवा घेऊन आपल्याला फसवणाऱ्यांपासून नेमकी काय सावधगिरी बागळायची हे सांगणाऱ्या पत्रकार मुक्ता चैतन्य यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
पत्रकार निधी राजदान यांनी हार्वर्ड युनिवर्सिटीतून प्रोफेसरपदाची ऑफर आल्याचं ट्वीट टाकलं होतं. त्यासाठी त्यांनी एनडीटीवीतली नोकरी सोडली होती. पण त्या स्वतः सायबर फसवेगिरीच्या शिकार ठरल्या असल्याचं स्पष्ट झालंय. या सगळ्या प्रकारामुळे सायबर सेफ्टीचा मुद्दा चर्चेत आलाय. आपल्या भावनांचा मागोवा घेऊन आपल्याला फसवणाऱ्यांपासून नेमकी काय सावधगिरी बागळायची हे सांगणाऱ्या पत्रकार मुक्ता चैतन्य यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग. .....