logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
'व्हॉट्सअ‍ॅप'वरली भांडणं, एकमेकांच्या जीवावर उठलीत!
सम्यक पवार
०४ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

पुण्यात गेल्या आठवड्यात भयानक घटना घडलीय. व्हॉट्सअ‍ॅप गृपमधून रिमूव्ह केलं, यावरून झालेलं भांडण हाणामारीपर्यंत गेलं. शेवटी या मारामारीत गृप अ‍ॅडमिनची जीभच कापली गेलीय. सोशल मीडियावरची शाब्दिक हिंसा ही ट्रोलिंग, कॅन्सलिंग पासून आता कोणत्या थराला पोचतेय, याची साक्ष देणारी ही घटना आहे. या घटनेचं गांभीर्य घटनेच्या पलिकडे जाऊन पाहायला हवं.


Card image cap
'व्हॉट्सअ‍ॅप'वरली भांडणं, एकमेकांच्या जीवावर उठलीत!
सम्यक पवार
०४ जानेवारी २०२३

पुण्यात गेल्या आठवड्यात भयानक घटना घडलीय. व्हॉट्सअ‍ॅप गृपमधून रिमूव्ह केलं, यावरून झालेलं भांडण हाणामारीपर्यंत गेलं. शेवटी या मारामारीत गृप अ‍ॅडमिनची जीभच कापली गेलीय. सोशल मीडियावरची शाब्दिक हिंसा ही ट्रोलिंग, कॅन्सलिंग पासून आता कोणत्या थराला पोचतेय, याची साक्ष देणारी ही घटना आहे. या घटनेचं गांभीर्य घटनेच्या पलिकडे जाऊन पाहायला हवं......


Card image cap
आपला डेटा सांभाळणाऱ्या सायबर जगाला लागलंय असुरक्षिततेचं ग्रहण
महेश कोळी
०४ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

इंटरनेटच्या दुनियेतल्या एका बातमीनं सर्वांची झोप उडवलीय. जगभरातल्या पन्नास कोटी वॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचा डेटा चोरून मुक्त बाजारात विकण्यात आलाय. यात भारतीय वापरकर्त्यांची संख्या मोठी असण्याची शंका वर्तवली जातेय. असे मोठे सायबर गुन्हे आणि फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर अंकुश लावण्यासाठी जागतिक स्तरावर एखादी स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली जाणं नितांत गरजेचं ठरतंय.


Card image cap
आपला डेटा सांभाळणाऱ्या सायबर जगाला लागलंय असुरक्षिततेचं ग्रहण
महेश कोळी
०४ डिसेंबर २०२२

इंटरनेटच्या दुनियेतल्या एका बातमीनं सर्वांची झोप उडवलीय. जगभरातल्या पन्नास कोटी वॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचा डेटा चोरून मुक्त बाजारात विकण्यात आलाय. यात भारतीय वापरकर्त्यांची संख्या मोठी असण्याची शंका वर्तवली जातेय. असे मोठे सायबर गुन्हे आणि फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर अंकुश लावण्यासाठी जागतिक स्तरावर एखादी स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली जाणं नितांत गरजेचं ठरतंय......


Card image cap
आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं
रेणुका कल्पना
०६ मे २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

इन्स्टाग्रामवर बॉईस लॉकर रूम या ग्रुपमधल्या मुलांचं सिक्रेट चॅटिंग लिक झालंय. या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट वायरल झालेत. ओळखीच्या मुलींचे फोटोशेअर करून त्यावर अतिशय घाणेरड्या कमेंट केल्या जात होत्या. बलात्कार करण्याचं प्लॅनिंग चाललं होतं. आता दिल्ली पोलिसांनी काही मुलांची चौकशी चालू केलीय. ती करायलाच हवी. पण पोलिसी कारवाईनं आपल्या मुलांमधली बलात्कारी संस्कृती संपेल का?


Card image cap
आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं
रेणुका कल्पना
०६ मे २०२०

इन्स्टाग्रामवर बॉईस लॉकर रूम या ग्रुपमधल्या मुलांचं सिक्रेट चॅटिंग लिक झालंय. या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट वायरल झालेत. ओळखीच्या मुलींचे फोटोशेअर करून त्यावर अतिशय घाणेरड्या कमेंट केल्या जात होत्या. बलात्कार करण्याचं प्लॅनिंग चाललं होतं. आता दिल्ली पोलिसांनी काही मुलांची चौकशी चालू केलीय. ती करायलाच हवी. पण पोलिसी कारवाईनं आपल्या मुलांमधली बलात्कारी संस्कृती संपेल का?.....