जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?.....